लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

गल्लोगल्ली मिळायला हा साबण आहे, बिस्किटे आहेत, की ड्रग्ज? - Marathi News | Is it soap, biscuits, or drugs to get the gallows? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गल्लोगल्ली मिळायला हा साबण आहे, बिस्किटे आहेत, की ड्रग्ज?

हल्ली विमानाचे पायलट ‘ड्रग कॅरियर’ असतात,  दूध विकणारी मुंबईची शकुंतला पाटणकर ऊर्फ बेबी शंभर कोटींची उलाढाल करते; हे कसे घडते? : उत्तरार्ध ...

ड्रग्ज निर्मितीचा फॉर्म्युला कुठे अन् किती जणांना विकला? - Marathi News | Where and how many people sold the drug formula? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्ज निर्मितीचा फॉर्म्युला कुठे अन् किती जणांना विकला?

पुण्यातील कुरकुंभप्रकरणी पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद ...

‘एमडी’ तयार करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला कुणाला आणि कुठे विकला? पाेलिस काेठडी वाढवण्याची विनंती - Marathi News | Who and where sold the formula needed to make MD Request to increase police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एमडी’ तयार करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला कुणाला आणि कुठे विकला? पाेलिस काेठडी वाढवण्याची विनंती

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत दिल्ली, सांगली आणि पुणे येथे छापा टाकून ३६०० कोटी रुपयांचे १८३७ किलोग्रॅम ‘एमडी’ जप्त केले आहेत ...

दोन कोटी रुपये किलो : ‘म्याऊ म्याऊ’ महाराष्ट्रात कसे पसरले? - Marathi News | Two Crore Rupees per Kilo: How did 'Meow Meow' mephedrone spread in Maharashtra? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन कोटी रुपये किलो : ‘म्याऊ म्याऊ’ महाराष्ट्रात कसे पसरले?

म्याऊ म्याऊ या नावाने तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले मेफेड्रोन (एमडी) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बनू लागले आहे. या ऑक्टोपसचा सामना कसा करणार? : पूर्वार्ध ...

गुजरात किनाऱ्यावर २ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; इराणी जहाजात लादलेले - Marathi News | Drugs worth Rs 2 thousand crore seized on Gujarat coast | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात किनाऱ्यावर २ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; इराणी जहाजात लादलेले

पाेरबंदरजवळ सर्वात माेठी सागरी कारवाई; इराणी जहाजातून ३,३०० किलो वजनाचे अमली पदार्थ घेतले ताब्यात; तस्करीचे जाळे उद्ध्वस्त ...

कांदा, शेवंतीच्या शेतात केली चक्क अफूची शेती पुढे काय झालं? - Marathi News | opium cultivation in onion and chrysanthemum field, what happened next? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा, शेवंतीच्या शेतात केली चक्क अफूची शेती पुढे काय झालं?

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कारखात्यात एमडी ड्रग्जचे उत्पादन करून त्याचा देश-परदेशात पुरवठा होत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. ...

कुरकुंभ ड्रग्ज प्रकरण: पश्चिम बंगालमधील मालदातून आणखी एकजण ताब्यात - Marathi News | Kurkumbh drugs case: Another arrested from Malad in West Bengal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभ ड्रग्ज प्रकरण: पश्चिम बंगालमधील मालदातून आणखी एकजण ताब्यात

सुनील बर्मन असे या संशयिताचे नाव असून, त्याला लवकरच पुण्यात आणण्यात येणार आहे.... ...

Pune Crime: ड्रग्स तस्कर संदीप धुनिया ‘व्हीपीएन’ने द्यायचा पाेलिसांना चकवा - Marathi News | Pune Crime: Drug smuggler Sandeep Dhunia tricked the police with 'VPN' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्स तस्कर संदीप धुनिया ‘व्हीपीएन’ने द्यायचा पाेलिसांना चकवा

ओळख लपविण्यासाठी धुनिया आधारकार्ड व अन्य कागदपत्रे खोट्या नावाने तयार करून वावरत असल्याचे तपासांत समोर आले आहे... ...