लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ब्राझिलच्या नागरिकाकडून अडीच कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले. ...
मुंबई - मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत लाखो रुपयांचे ब्राऊन शुगरची तस्करीसाठी आलेल्या टोळीचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राकेश गोवर्धनलाल हिरोइया उर्फ धोबी याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून 1 किले 5 ग्रँमचे ब्राऊन शुगर हस्तगत केले ...