लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गोवा हे अंमलीपदार्थ विक्रीचे मुख्य केंद्र मानले जायचे. मात्र यावर्षी ड्रग्स निर्मिती करणारी चार प्रकरणे उजेडात आल्याने गोवा हे ‘ड्रग्स उत्पादन’चेही केंद्र बनल्याचे स्पष्ट झाले. ...
हवाला माध्यमातून विदेशातून आलेला पैसा स्वीकारुन कुरिअर कंपन्यांना हे पार्सल विदेशात पाठवण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करण्याचे काम तो करत होता. यामुळे समाजाच्या युवा पिढीवर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेऊन एनडीपीएस न्यायालयाने तीन्ही आरोपींना दोषी ठरवले व त् ...
ठाण्याच्या टेंभीनाका परिसरात एक व्यक्ती इफेड्रिनच्या तस्करीसाठी येणार असल्याची ‘टीप’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्या आधारे सापळा लावून अंकुश कसबे याला सहा लाखांच्या इफेड्रीनसह अटक करण्यात आली. ...
विशेष एनडीपीएस न्यायालयाने एजाजचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर एजाजने मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला. त्यानंतर या अर्जावर सुनावणीदरम्यान न्या. प्रकाश नाईक यांनी एजाजला जामीन मंजूर केला आहे ...
हा सराईत ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती समोर आली. या तस्कराकडून ६६ ग्रॅम एमडी ड्रग पोलिसांनी हस्तगत केला आहे. झाकिर शरिफुल्लाह सय्यद (३०) असं या आरोपीचं नाव असून या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक १० ने अटक केली आहे. ...
गोव्यातील किनारपट्टी भागांमध्ये ज्या विदेशी व्यक्ती विविध प्रकारचे क्लब्स, शॅक्स, हॉटेल्स चालविण्याचे धंदे करत आहेत, त्यांची यादी सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तयार केली आहे. ...