लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
एमडी तस्करीमध्ये सामील टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हेशाखेच्या एका खबऱ्याची गुंडांनी धुलाई करून लुटले. नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा मुख्य सूत्रधार मधु अग्रवाल आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा ...
पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला ‘एमडी’ (मेफड्रॉन) विकताना अटक करण्यात आली आही. सदरमधील एका शाळेजवळ तो ‘एमडी’ची विक्री करीत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. अमन मसराम ( ...