संतोष बाळासाहेब आडके याची पुण्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे येथील श्री अल्फा केमिकल्स येथे एमडी बनविण्याची फॅक्टरी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ...
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) सतत दोन दिवस दोन ठिकाणी छापे मारून १७ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन ड्रग) पावडर जप्त केले. एमडीच्या तस्करीत आणि विक्रीत गुंतलेल्या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली. ...
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. सहा महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात जमाल खान आणि मुंबईवरून एमडीचा पुरवठा करणाऱ्या नजीम शेख आणि त्याचा कुरियर मॅन शाहबाज खान याला अटक केली. ...
शीळ डायघर भागात मेथएम्फटामाइन या अमली पदार्थाची तस्करी करणाºया शरीफ अब्दुल लतीफ गाझी (२७) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून ५१ ग्रॅम वजनाच्या मेथएम्फटामाइनच्या ४९९ गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत ...