Sushant Singh Rajput Case : उज्ज्वल निकम म्हणाले की, एनसीबी या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने चौकशी करीत आहेत, अशा परिस्थितीत हा मुद्दा पब्लिसिटी स्टंट म्हणून राहू नये, परंतु प्रत्येकाचे वास्तव समोर आले पाहिजे. ...
पुढील तीन दिवसात सर्वच अभिनेत्रींना एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागेल. यादरम्यान केआरकेने चौकशीआधीच भविष्यवाणी केली की, दीपिकाला तुरूंगात जावं लागणार आहे. ट्विट करून केआरकेने असा दावा केलाय. ...
अभिनेत्री आणि कॉंग्रेस नेत्या नगमा यांनी प्रश्न उपस्थित केलाय की, NCB ने आतापर्यंत कंगनाला समन्स का पाठवला नाही? कारण तिने तर मान्य केलंय की, ती ड्रग्स घेत होती. ...
एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, रकुल कारण देत आहे. रकुलसोबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण रकुलने फोनला काहीही रिस्पॉन्स दिला नाही. ...
जेव्हा सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रिया चक्रवर्तीची चौकशी केली गेली तेव्हा तिने ड्रग्सची बाब मान्य केली होती. तिने यावेळी बॉलिवूडमधील २५ मोठ्या सेलिब्रिटींची नावे घेतली होती. ...