लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

शाळा सुटल्यावर तीन मित्रांची ओढ्याकडे धाव; पाण्याचा अंदाज न आल्याने झाला बुडून मृत्यू  - Marathi News | Three friends run to the stream after school; Drowning due to unpredictable water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळा सुटल्यावर तीन मित्रांची ओढ्याकडे धाव; पाण्याचा अंदाज न आल्याने झाला बुडून मृत्यू 

संकणापुरी येथे तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू ...

'त्या' दोन तरुणांचे मृतदेह सापडले, रंगपंचमी खेळून शिंगणापूर बंधाऱ्यावर गेले होते आंघोळीला - Marathi News | The bodies of both the youths were found drowned in Shinganapur bandhara in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'त्या' दोन तरुणांचे मृतदेह सापडले, रंगपंचमी खेळून शिंगणापूर बंधाऱ्यावर गेले होते आंघोळीला

अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यात यश आले. ...

धुळवडीनंतर वैनगंगेत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | youth who went for a swim in Wainganga river after rangpanchami celebration drowned | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धुळवडीनंतर वैनगंगेत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

धूलिवंदनाचा आनंद घेतल्यांनंतर आपल्या मित्रांसोबत माडगी वैनगंगा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या तरुणाचा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला. ...

धुळवडीचा रंग बेरंग; रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या २ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | After celebrating Rangpanchami, two youths who went for a bath in the river drowned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धुळवडीचा रंग बेरंग; रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या २ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

रंगपंचमी साजरी करून बोर नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मंगेश इंगळे व देवानंद पवार, असे मृत तरुणांची नावे आहेत. ...

किस्सा नही... कहानी बन गई! आभासी जगाने घेतला दोघांचा बळी - Marathi News | man and a minor girl dies drowning in a lake while shooting a video in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :किस्सा नही... कहानी बन गई! आभासी जगाने घेतला दोघांचा बळी

हर्षा तिच्या बहिणीसह फोटेसेशन करत असताना पाय घसरून ती शेततळ्यातील पाण्यात पडली व बुडाली. तिला वाचविण्यासाठी बाजीलालनेही तळ्यात उडी घेतली मात्र त्यात त्याला यश आले नाही व दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ...

वर्धा नदीत पोहण्यास उतरलेल्या दाेन तरुणांचा बुडून मृत्यू; दोघे बचावले - Marathi News | two youth drown in wardha river while swimming | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा नदीत पोहण्यास उतरलेल्या दाेन तरुणांचा बुडून मृत्यू; दोघे बचावले

रविवारी दुपारच्या सुमारास पिपरी येथील चार मित्र आजनसरा येथून दुचाकीने हिवरा गावात असलेल्या वर्धा नदीपात्रात पोहायला गेले होते. ...

स्वतःचा जीव घातला धोक्यात, बुडणाऱ्यांना वाचवण्यास गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू - Marathi News | Three students drowned while trying to save others lives at kelve beach | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वतःचा जीव घातला धोक्यात, बुडणाऱ्यांना वाचवण्यास गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Drowning Case : समुद्राच्या मोठ्या प्रवाहात सापडून वाचविण्यासाठी गेलेली चारही मुले वाहून गेली. ...

कोयना नदीपात्रात हातपाय धुवायला गेला अन् जिवाला मुकला, कुसुरच्या युवकाचा बुडून मृत्यू - Marathi News | Kusur youth dies after drowning in Koyna river basin | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना नदीपात्रात हातपाय धुवायला गेला अन् जिवाला मुकला, कुसुरच्या युवकाचा बुडून मृत्यू

युवकाचा मृतदेह आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळापासून काही अंतरावर सापडला. ...