राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे शेततळ्यात बुडून अभियांत्रीकी पदवीधारक असलेल्या युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२९) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. सोनल भाऊसाहेब आंधळे (२४) रा. खंबाळे, ता. सिन्नर असे मृत तरुणीचे नाव आहे. ...
खिशातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. कुटुंबीयांना याची माहिती कळविण्यात आली. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली, या कारणांचा शोध सुरू आहे. ...
Boat Drown in Tarkarli : या सर्वांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे. ...