लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

वैनगंगा नदीत आंघोळ करणे जीवावर बेतले; २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | 22 year old young man died by drowning in wainganga river at markanda | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैनगंगा नदीत आंघोळ करणे जीवावर बेतले; २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

बल्लारशातील तिघांपैकी एका युवकाचा मृत्यू, शोधमोहिमेत आढळला मृतदेह ...

पुणे: पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Youth who went swimming drowned in water pavana nagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या काले गावातील युवकाचा मृत्यू ...

कळंब बीचवर तीन तरुण बुडाले, एकाच मृत्यू तर दोघांना वाचविण्यात यश - Marathi News | Three youths drowned at Kalamb beach, one died and two were rescued | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कळंब बीचवर तीन तरुण बुडाले, एकाच मृत्यू तर दोघांना वाचविण्यात यश

Drowning Case : एकूणच या घटनेमुळे कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे. ...

सुटीवर आलेल्या बीएसएफ जवानाचा तलावात बुडून मृत्यू; साकोली तालुक्यातील घटना - Marathi News | BSF jawan drowns in lake; Incidents in Sakoli taluk of Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सुटीवर आलेल्या बीएसएफ जवानाचा तलावात बुडून मृत्यू; साकोली तालुक्यातील घटना

वनतलावाकडे फिरायला गेल्यानंतर झाला होता बेपत्ता ...

बाप-लेकाचा मासे पकडण्याचा प्लॅन जीवावर बेतला; बंधाऱ्यात पडून मुलाने जीव गमावला - Marathi News | Father-son's fishing plan backfires; The boy lost his life after falling into the Bandhara | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाप-लेकाचा मासे पकडण्याचा प्लॅन जीवावर बेतला; बंधाऱ्यात पडून मुलाने जीव गमावला

मासे पकडण्याच्या नादात मुलाचा अचानकपणे पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. ...

मृत्यूचा LIVE व्हडिओ: मित्रांसोबत पाण्यात उडी मारली, मित्र बाहेर आले पण तो बुडाला... - Marathi News | LIVE VIDEO OF DEATH: man Jumped into water with friends, friends came out but he drowned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूचा LIVE व्हडिओ: मित्रांसोबत पाण्यात उडी मारली, मित्र बाहेर आले पण तो बुडाला...

पावसाळ्यात अनेकजण ट्रेकिंगला किंवा मौजमजा करण्यासाठी फिरायला जातात. पण, कधी-कधी थोडाही निष्काळजीपणा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. ...

खळबळजनक! ठाण्यातील खाडीत पडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | A five-year-old boy died after falling into a creek in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ठाण्यातील खाडीत पडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Death Case :या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

खदानीतील खड्ड्यावर कपडे धुताना घात, माय-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | mother and son died by drowning in ballast pit | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खदानीतील खड्ड्यावर कपडे धुताना घात, माय-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू

करळगाव शिवारातील घटना ...