लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

कोल्हापूर: विवाहितेने सहा महिन्याच्या बालिकेसह घेतली विहिरीत उडी, बालिकेचा मृत्यू - Marathi News | Married woman jumps into a well with her six month old baby, girl dies in Vadange Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: विवाहितेने सहा महिन्याच्या बालिकेसह घेतली विहिरीत उडी, बालिकेचा मृत्यू

मोनिकाला पोहता येत असल्याने ती विहिरीच्या काठाला आली. त्यानंतर तिला नागरिकांनी बाहेर काढलं. मात्र, या घटनेत बालिकेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...

वेणा नदीत पोहण्याची पैज जीवावर बेतली! एक पुरात वाहून गेला, दुसरा थोडक्यात बचावला - Marathi News | 2 friends had a bet to swim in river Vena, one was swept away by the flood, the other narrowly escaped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेणा नदीत पोहण्याची पैज जीवावर बेतली! एक पुरात वाहून गेला, दुसरा थोडक्यात बचावला

कोतेवाडा-गुमगाव परिसरातील घटना  ...

यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा ; तिघांचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता - Marathi News | Yavatmal district again hit by heavy rains; Three drowned, one missing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा ; तिघांचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

नऊ तालुक्यांना झोडपले : दारव्ह्यात ९९.९ तर आर्णी तालुक्यात ११५ मिमी पावसाची नोंद ...

बांधकामाच्या खड्ड्यात पडून ९ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू; पाथरी गावातील घटनेने खळबळ - Marathi News | tragic death of child after falling into construction pit, case registered against the contractor | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बांधकामाच्या खड्ड्यात पडून ९ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू; पाथरी गावातील घटनेने खळबळ

कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल ...

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू, कुटुंबावर शोककळा - Marathi News | Two youth who went for Ganpati immersion drowned in water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू, कुटुंबावर शोककळा

विसर्जनानंतर सोबतचे लोक परत आले. परंतु सोपान व गोकुळ दोघेही त्यांच्यासोबत परतले नाहीत. ...

जामनेर हळहळले! जिवावर उदार होऊन बुडत असलेल्या मुलाला वाचविले, पण स्वत:चा जीव गमावला - Marathi News | youth saved the drowning boy, but lost his own life in Jamner at Ganesh Visarjan Emotional Story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जामनेर हळहळले! बुडत असलेल्या मुलाला वाचविले, पण तरुणाने स्वत:चा जीव गमावला

गणपती विसर्जनावेळी जामनेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ...

हलगरा येथे पुराच्या पाण्यात महिलेसह घाेडा गेला वाहून, दोघांचेही मृतदेह सापडले - Marathi News | A horse and a woman were washed away in the flood waters at Halgara, and the bodies of both were found | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हलगरा येथे पुराच्या पाण्यात महिलेसह घाेडा गेला वाहून, दोघांचेही मृतदेह सापडले

एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम करण्यात आली असता दोघांचेही मृतदेह सापडले ...

Chandrapur | पोहण्याचा मोह बेतला जीवावर, बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | The temptation to swim took their toll, both drowned | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur | पोहण्याचा मोह बेतला जीवावर, बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू

चिमूर तालुक्यातील वाकर्लाजवळच्या बंधाऱ्यावरील घटना ...