लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

दारणा नदीपात्रात दोन तरुण बुडाले; अग्निशमन दल, पोलिसांकडून बचावकार्य सुरू - Marathi News | Two youths drowned in Darna river; Rescue work started by fire brigade, police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणा नदीपात्रात दोन तरुण बुडाले; अग्निशमन दल, पोलिसांकडून बचावकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे व अग्नीशमनदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शनिवारी  सायंकाळपासून या भागात मदत कार्य सुरू आहे ...

बैल धुवायला गेला अन् जीव गमावला; धानला तलावात शेतकऱ्याचा बुडून मृत्यू - Marathi News | Farmer drowned in Dhanla lake | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बैल धुवायला गेला अन् जीव गमावला; धानला तलावात शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

वृद्ध वडिलांनी मुलाचे पार्थिव बघून हंबरडा फोडला ...

शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू; मृतात सख्या भावंडांसह सालगडी बापलेकाचा समावेश - Marathi News | Four die in farmlake drowning in Jalana; father-son along with two siblings included in the dead | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू; मृतात सख्या भावंडांसह सालगडी बापलेकाचा समावेश

नातेवाईकांच्या हंबरड्यामुळे पानावले ग्रामस्थांचे डोळे ...

स्विमिंग पुलमध्ये बुडून तरुण डॉक्टरचा मृत्यू, कळमेश्वर येथील घटना - Marathi News | Young doctor drowned in swimming pool, incident at Kalameshwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्विमिंग पुलमध्ये बुडून तरुण डॉक्टरचा मृत्यू, कळमेश्वर येथील घटना

तीन वर्षे बंद असलेल्या या जलतरण केंद्राचा मार्च महिन्यातच प्रारंभ करण्यात आला होता. ...

धरणात बुडून बालिकेसह मुलाचा मृत्यू; निंबादेवी धरणावरील घटना  - Marathi News | Boy and girl die after drowning in dam Incident at Nimbadevi Dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणात बुडून बालिकेसह मुलाचा मृत्यू; निंबादेवी धरणावरील घटना 

ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. ...

पोहताना हार्ट अटॅक; चिमुकल्या मुलींसमोरच बापाचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | Heart attack while swimming; Father drowned in farm lake in front of two daughters | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोहताना हार्ट अटॅक; चिमुकल्या मुलींसमोरच बापाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

तरुणाने मरणोत्तर केले नेत्रदान; मुलींनी आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमले, पण तोपर्यंत उशीर झाला होता ...

वाळू धक्क्यावर कारवाई दरम्यान बुडालेल्या तलाठ्याचा ३० तासानंतर सापडला मृतदेह - Marathi News | Talathi's body found in Purna river basin after 30 hours; Accident during action on sand blast at Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळू धक्क्यावर कारवाई दरम्यान बुडालेल्या तलाठ्याचा ३० तासानंतर सापडला मृतदेह

छत्रपती संभाजीनगरच्या पाणबुडी पथकाला मृतदेह सापडण्यास यश ...

पाण्याच्या टाक्यात पडून दोन वर्षीय बालिकेचा अंत, गावावर शोककळा - Marathi News | A two-year-old girl died after falling into a water tank in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाण्याच्या टाक्यात पडून दोन वर्षीय बालिकेचा अंत, गावावर शोककळा

मांढळ येथील घटना, खोल टाक्या ठरताहेत जीवघेण्या ...