लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

तलावात माैजमस्ती करणे जिवावर बेतले, तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | young man drowns in borgaon lake of hingna | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तलावात माैजमस्ती करणे जिवावर बेतले, तरुणाचा बुडून मृत्यू

बोरगाव तलावातील घटना ...

डेंजरस आकसा बीचवर बुडणाऱ्या १९ जणांना जीवरक्षकांनी वाचवले - Marathi News | 19 people drowning on the dangerous Aksa beach were saved by lifeguards, despite the request of the lifeguards, the police kept the beach open! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंजरस आकसा बीचवर बुडणाऱ्या १९ जणांना जीवरक्षकांनी वाचवले

येथील ७ जीवरक्षकांच्या बहादुरीचे कौतूक होत आहे, तर पावसाळ्यात बीच पर्यटकांसाठी बंद ठेवून बीचवर पोलिस तैनात करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह सापडले, इचलकरंजीतील घटना - Marathi News | Bodies of two drowned boys found in Panchganga river, Ichalkaranji incident | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह सापडले, इचलकरंजीतील घटना

बुडत असलेल्या एकास वाचविण्यासाठी गेला; परंतु दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले ...

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | The temptation to swim came to life; Youth who came for tourism drowned in the lake | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोहण्याचा मोह जीवावर बेतला; पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू

तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू ...

Pimpri Chinchwad: सेंटोसा वॉटरपार्कमध्ये सहा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू; मॅनेजर, सुपर वायझरवर गुन्हा दाखल - Marathi News | Six-year-old girl drowns in Sentosa waterpark; Case registered against manager, supervisor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेंटोसा वॉटरपार्कमध्ये सहा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू; मॅनेजर, सुपर वायझरवर गुन्हा दाखल

मयत मुलगी ही सेंटोसा पार्क येथे तिची आई व दोन भावांसह पिकनिकला आली होती... ...

दोन दिवसांत आणखी एक बोट बुडाली! 500 लोकांनी खचाखच भरलेली; 79 जणांचा मृत्यू, 104 बचावले - Marathi News | Another boat sank in two days! Packed with 500 people; 79 dead, rest missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन दिवसांत आणखी एक बोट बुडाली! 500 लोकांनी खचाखच भरलेली; 79 जणांचा मृत्यू, 104 बचावले

मच्छीमारी बोट या लोकांना घेऊन युरोपला निघाली होती. हे लोक युरोपमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते. ...

Sangli News: सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात पोहताना बुडून मृत्यू, शेतात जेवणाचा बेत आला जिवावर - Marathi News | Assistant Sub-Inspector of Police drowned while swimming in a farm in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात पोहताना बुडून मृत्यू, शेतात जेवणाचा बेत आला जिवावर

जेवण झाल्यानंतर शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले अन् अचानक बुडाले ...

मध्य प्रदेशातील तलावात बुडून मेळघाटातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Three died in Melghat after drowning in a lake in Madhya Pradesh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य प्रदेशातील तलावात बुडून मेळघाटातील तिघांचा मृत्यू

मृतांमध्ये बापलेकासह पुतण्याचा समावेश : खेकडे, मासे पकडणे जिवावर बेतले ...