'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Drought, Latest Marathi News
पशुखाद्याच्या दरात तब्बल ४० टक्के वाढ झाली आहे. उत्पादन खर्चात सरासरी ५० टक्के वाढ झाल्यामुळे दूध व्यवसाय मोठ्या वर अडचणीत सापडला आहे. ...
उजनी धरण पावसाळा चालू होऊन तीन महिने झाले तरी अद्यापि १६ टक्केच भरले असून उपयुक्त साठा फक्त आठ टीएमसी एवढाच झाला आहे. ...
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळं नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव देखील चिंतातूर झाले असून धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाहीये. ...
रास्तारोको आंदोलनात शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. ...
धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज ...
मागील काही वर्षात पाहिलं तर नेमका पिक काढणीस तयार असताना येणारा पाऊस आणि होणारे नुकसान सातत्याने दिसत आहे. ...
राज्य सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
कोयनेत यंदा १७ टीएमसी पाणीसाठा कमी ...