लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

दुष्काळ निवारणासाठी हवे ३,००० कोटी, राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठविणार प्रस्ताव; आज मंत्रिमंडळात चर्चा - Marathi News | 3,000 crore needed for drought relief, state government to send proposal to central government; Cabinet discussion today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळ निवारणासाठी हवे ३,००० कोटी, राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठविणार प्रस्ताव

तीन हजार कोटींचा प्रस्ताव तयार करताना यामध्ये  कृषी, जलसंधारण, पाणीपुरवठा विभाग तसेच कर्जांचे पुनर्गठन या स्तरांवर मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.  ...

अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्तांना या अटीमुळे मिळणाऱ्या मदतीत अडथळे - Marathi News | Impediments to relief due to extreme rainfall and drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्तांना या अटीमुळे मिळणाऱ्या मदतीत अडथळे

४२० कोटी पडून तरी दिवाळी गोड होईना ...

दुष्काळी ब्राझीलमध्ये संत्री बहरतात, भारताचे घोडे कुठे अडले? - Marathi News | Oranges bloom in drought-stricken Brazil, where are India's horses stuck? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुष्काळी ब्राझीलमध्ये संत्री बहरतात, भारताचे घोडे कुठे अडले?

सतत दुष्काळ आणि पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असलेल्या ब्राझीलचा शेतकरी संशोधक आणि सरकारच्या साहाय्याने आपली संत्राबाग फुलवतो. हे त्या देशाला कसे जमले? ...

आणखी काही तालुक्यांत जाहीर होणार दुष्काळ, निकष शिथील करून देणार दिलासा   - Marathi News | Drought will be declared in some more talukas, relief will be given by relaxation of criteria | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी काही तालुक्यांत जाहीर होणार दुष्काळ, निकष शिथील करून देणार दिलासा  

२०१८ मध्येही याच निकषावर दुष्काळ जाहीर केला होता असे मदत व पुनर्वसन विभागाने नमूद केले आहे.  ...

दुष्काळग्रस्त तालुक्यातील मुलांना दिवाळीतही मिळणार दुपारची खिचडी - Marathi News | Children in drought-affected talukas will get midday khichdi even on Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळग्रस्त तालुक्यातील मुलांना दिवाळीतही मिळणार दुपारची खिचडी

किती दिवस लागू राहणार सवलत? ...

भीषण स्थिती असूनही अनेक तालुक्यांत दुष्काळ जाहीर नाही! शेतकऱ्यांमध्ये रोष - Marathi News | drought is not declared in many taluks even dry situation farmers agriculture water condition | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भीषण स्थिती असूनही अनेक तालुक्यांत दुष्काळ जाहीर नाही! शेतकऱ्यांमध्ये रोष

आमच्या तालुक्यांना दुष्काळाच्या यादीतून का वगळलं असा प्रश्न शेतकरी करत आहेत.  ...

Maharashtra: दुष्काळ जाहीर झाला; मात्र कार्यवाहीबाबत संभ्रम; पंचनामे की सरसकट मदत? - Marathi News | A famine was declared; But confusion about the proceedings; Panchnama or general help? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळ जाहीर झाला; मात्र कार्यवाहीबाबत संभ्रम; पंचनामे की सरसकट मदत?

मदत नेमकी केव्हा मिळेल, हे आताच सांगणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.... ...

दुष्काळ सत्ताधारी आमदारांना खुश करण्यासाठी आहे का?; विरोधी पक्षनेत्याचा सवाल - Marathi News | Is Drought To Appease Ruling MLAs?; Leader of Opposition Vijay Wadettiwar Target CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळ सत्ताधारी आमदारांना खुश करण्यासाठी आहे का?; विरोधी पक्षनेत्याचा सवाल

सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना, वडेट्टीवारांची टीका ...