लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

यंदा दुष्काळाची भीती; गुरांचा चारा जिल्ह्याबाहेर विकल्यास फाैजदारी कारवाई ! - Marathi News | Fear of drought this year; If cattle fodder is sold outside the district, usurious action! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदा दुष्काळाची भीती; गुरांचा चारा जिल्ह्याबाहेर विकल्यास फाैजदारी कारवाई !

जिल्ह्यातील सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मेट्रीक टन गुरांचा चारा उत्पादित होणार आहे. ...

दुष्काळ चारा टंचाई; परजिल्ह्यात चारा विक्रीस बंदी - Marathi News | drought fodder shortage; Ban on sale of fodder in the other district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळ चारा टंचाई; परजिल्ह्यात चारा विक्रीस बंदी

जिल्ह्यात चाराबंदी करण्यात आली असून विक्रीच्या उद्देशाने परजिल्ह्यात वाहतूक केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ...

या तालुक्यातील अनेक गावात बसविले वीजरोधक यंत्र - Marathi News | In many villages of this taluka, lightning devices have been installed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या तालुक्यातील अनेक गावात बसविले वीजरोधक यंत्र

गारपीट, वीजेच्या तडाख्यापासून आता हा परिसर सुरक्षित राहणार असून वीज पडून होणारी हानी आता टळली जाणार आहे. ...

बहरलेली फुलशेती झाली जमीनदोस्त; गारपिटीचा फटका - Marathi News | The blossoming flower farm became a land grabber; A hailstorm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बहरलेली फुलशेती झाली जमीनदोस्त; गारपिटीचा फटका

गारपिटीने गलांडा, गुलाब, शेवंती, बिजली आदी फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्‍यांकडून मदतीची अपेक्षा. ...

शेतकऱ्यांना निधी वाटप करण्याचे निघाले आदेश; खरीप हंगामातील दुष्काळ - Marathi News | Allotment of funds to farmers soon; Drought in Kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना निधी वाटप करण्याचे निघाले आदेश; खरीप हंगामातील दुष्काळ

दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ...

दुष्काळी पट्टयात फुलतंय पंचवीस वर्षे जगणारं हे झाड.. कशी केली जाते शेती - Marathi News | This tree will live for twenty-five years blooming in the drought belt.. How is cultivation done? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी पट्टयात फुलतंय पंचवीस वर्षे जगणारं हे झाड.. कशी केली जाते शेती

पहिल्या वर्षी एका झाडाला कमीत कमी दहा ते बारा किलो फळ निघत आहे. एकरात सहाशे खांब उभे केले आहेत. दीड वर्षात एकरी उत्पन्न आठ ते दहा टन मिळत असून, किलोमागे ८० ते ३०० रुपये भाव मिळत आहे. ...

काय सांगताय... असं झालं तर हिमालयात पडेल दुष्काळ - Marathi News | What are you saying... If this happens, there will be drought in the Himalayas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय... असं झालं तर हिमालयात पडेल दुष्काळ

ग्लोबल वॉर्मिंग ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यास हिमालयीन प्रदेशातील सुमारे ९० टक्के भागात एक वर्षभर दुष्काळ पडेल, असा निष्कर्ष नव्या संशोधनातून काढण्यात आला आहे. ...

खरीप हंगाम-२०२३ करिता दुष्काळ जाहिर केलेल्या ४० तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार निविष्ठा अनुदान - Marathi News | Agriculture to account holders in 40 talukas declared drought for Kharif season-2023 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगाम-२०२३ करिता दुष्काळ जाहिर केलेल्या ४० तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार निविष्ठा अनुदान

खरीप हंगाम-२०२३ मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...