आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाऱ्या पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे चालू वर्षी झपाट्याने रिकामे झाले असून या परिसरातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...
राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० ते ४३ अंशावर पोहोचले आहे. परिणामी निरा खोऱ्यातील धरणांमधील पाण्याचा साठा वेगाने घटत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...
गेल्यावर्षीपेक्षा उन्हाळा जास्त असला तरी दुधात वाढ दिसते. याला 'गोकुळ' व्यवस्थापनाने राबवलेल्या योजना कारणीभूत आहेत. म्हशीच्या तुलनेत गायीच्या दुधात वाढ अधिक दिसत असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत म्हशीच्या रोजच्या संकलनात ५७ हजार ७१० लिटरची वाढ झाली आ ...