लिंबूवर्गीय फळपिकांवर येणारा प्रमुख आणि जागतिक स्तरावर नोंद असलेला घातक रोग म्हणजे 'डिंक्या रोग' होय. हा बुरशीजन्य रोग असून फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. प्रचलित लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीच्या पद्धतीत अनेक बाबी अशा आहेत की ज्यामुळे फायटोप्थोरा ब ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार यांसारख्या सूक्ष्म सिंचन तंत्राचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत. ...
वकिली करून पक्षकारांना न्याय मिळवून देत असतानाच चिपळूण तालुक्यातील तोंडली गावातील अॅड. प्रशांत प्रकाश सावंत यांनी आपली शेतीची आवड जपली आहे. भात, आले, हळद, आंबा, काजू उत्पादन ते घेत आहेत. सेंद्रिय उत्पादनावर भर असल्यामुळे गांडूळ खत निर्मितीही करत आहेत ...
पिकासाठी सिंचन व्यवस्थापन करताना मुख्यत्वे तीन बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. पहिली बाब म्हणजे पिकाच्या कालावधीत लागणाऱ्या एकूण पाण्याची गरज, दुसरी बाब म्हणजे लागणारे एकूण पाणी किती पाळ्यांमध्ये व किती दिवसांच्या अंतराने द्यावे आणि तिसरी बाब म्हणजे द ...
केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. ...
यंदा पर्जन्यमान कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मर्यादित ओलीवर गहू पिकाची पेरणी केली आहे. पाण्याची उपलब्धता होईल याची शाश्वतता नाही. अशावेळी जिरायत/मर्यादित सिंचनाखालील गहू पिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे ते पाहूया ...