आष्टा येथील कृषी भूषण सुनील आनंदराव माने यांनी ऊस शेतीला फाटा देत नऊ एकरांवर पपईची लागवड केली आहे. या शेतकऱ्याने एकरी सहा लाख रुपयांचे (१०० टन) उत्पन्न मिळविले आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता, गोवा यांसह स्थानिक बाजारपेठेत पपई विक्रीसाठी पाठविली जात असल्या ...
राहू येथील वांधारा परीसरात सुभाष शिंदे यांची चार-पाच एकर माळरानावरील शेती असून तेथील काही शेती त्यांनी बागायती केली आहे. खडकाळ माळरान शेती विकसित केल्यानंतर दोन-तीन वेळा उभी-आडवी नांगरट करण्यात आली. ...
सिंगल नोड पद्धतीने हळद रोपांचे उत्पादन कमी खर्चात चांगल्या प्रतीची लागवड सामग्री तयार करण्यासाठी आलं तसेच हळदीमध्ये एकच अंकुर (सुमारे २० ग्रॅम) वापरून रोप तयार करण्याचे तंत्र प्रमाणित करण्यात आलं आहे. ...
वाळवा तालुका म्हटले की आपल्या ऊस आठवतो. पण, येथील शेतकरी ऊस शेतीला फाटा देऊन आता फळबागा, भाजीपाला पिकाकडे वळला आहे. आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी विराज पवार यांनी पारंपरिक शेतीत बदल करुन सीताफळ लागवड करुन विक्रमी एकरी आठ टनापर्यंत उत्पादन घेतले आहे. ...
नेहमीच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होतो आहे. विशेष करून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यावर उपाय म्हणून नवीन वर्षात 'मागेल त्याला शेततळे योजना' हा अभिनव कृषी उपक्रम अधिक प्रभावीपणे र ...
उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या पोषक वाढीसाठी उपयुक्त ठरावा. पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना-प्रतिथ ...
महाराष्ट्रात १५ टक्के क्षेत्रावर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीन सेंद्रिय खताने समृद्ध करणे, सुधारीत जातींचे शुद्ध व निरोगी बियाणे, ५ फुटावर रोप लागवड त ...