द्रविड मुनेत्र कझागम FOLLOW Dravid munnetra kazhagam, Latest Marathi News
द्रवीड मुनेत्रा काझगम (डीएमके) पक्षाचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी आयकर विभागाला खुले आव्हान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
विरोधकांच्या वाढत्या जवळिकीवर मोदींची घणाघाती टीका ...
डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूही हजर होते. ...
मार्चमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याचे मुंडके उडविण्यात आले होते. ...
गेली अनेक वर्षे स्टॅलिन हे जरी करुणानिधी यांचे उत्तराधिकारी मानले जात असले तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. ...
एम. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांची आज द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमकेच्या अध्यक्षपदी औपचारिक निवड झाली आहे. ...
Karunanidhi Death: करुणानिधी हे पहिल्यापासुनच द्रविड आंदोलनाशी जोडले गेले होते. ...