लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रविड मुनेत्र कझागम

द्रविड मुनेत्र कझागम, मराठी बातम्या

Dravid munnetra kazhagam, Latest Marathi News

सीमांकनाच्या मुद्द्यावर स्टॅलिन यांनी बोलावली बैठक; भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही केले आवाहन... - Marathi News | MK Stalin Tamilnadu, Stalin calls meeting on demarcation issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमांकनाच्या मुद्द्यावर स्टॅलिन यांनी बोलावली बैठक; भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही केले आवाहन...

एमके स्टॅलिन यांनी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. ...

VIDEO: आंदोलन सुरु असतानाच सोन्याच्या बांगड्या चोरण्याचा प्रयत्न; द्रमुक नेत्याचा प्रताप कॅमेऱ्यात कैद - Marathi News | During the anti Hindi protest DMK leader tried to remove the bangles from a woman hands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: आंदोलन सुरु असतानाच सोन्याच्या बांगड्या चोरण्याचा प्रयत्न; द्रमुक नेत्याचा प्रताप कॅमेऱ्यात कैद

हिंदीविरोधातील आंदोलनादरम्यान एका नेत्याने महिलेच्या हातातील बांगड्या काढण्याचा प्रयत्न केला. ...

'द्रमुक नेत्यांची भ्रष्टाचारात पदवी', अमित शाहांचा तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारवर निशाणा - Marathi News | Amit Shah Tamil Nadu Visit: 'DMK leaders have degrees in corruption', Amit Shah targets Stalin government in Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द्रमुक नेत्यांची भ्रष्टाचारात पदवी', अमित शाहांचा तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारवर निशाणा

Amit Shah Tamil Nadu Visit: 'तामिळनाडूमध्ये एनडीएची सत्ता येणार आणि हा विजय महाराष्ट्र आणि हरियाणामधील भाजपच्या विजयापेक्षा मोठा असेल.' ...

'10,000 कोटी रुपये दिले तरी स्वीकारणार नाही', स्टॅलिन यांचा NEP ला तीव्र विरोध; कारण काय? - Marathi News | 'Attempt to impose Hindi on us; Even if you give 10,000 crores, we will not accept' Stalin strongly opposes NEP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'10,000 कोटी रुपये दिले तरी स्वीकारणार नाही', स्टॅलिन यांचा NEP ला तीव्र विरोध; कारण काय?

MK Stalin vs BJP : तामिळनाडू सरकारने केंद्राचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यास नकार दिला आहे. कारण काय..? ...

संस्कृतवर वाया घालवला जातोय करदात्यांचा पैसा, डीएमके नेत्याची टीका, लोकसभा अध्यक्षांनी सुनावले   - Marathi News | Taxpayers' money is being wasted on Sanskrit, DMK leader's criticism, Lok Sabha Speaker said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संस्कृतवर वाया घालवला जातोय करदात्यांचा पैसा, डीएमके नेत्याची टीका, ओम बिर्लांनी सुनावले

Sanskrit Language: डीएमके खासदार दयानिधी मारन यांना सभागृहात होत असलेल्या चर्चेचा अनुवाद इतर भाषांसोबत संस्कृत भाषेतही करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला. ते सभागृहात म्हणाले की, सरकार संसदेतील भाषणाचा संस्कृतमध्ये अनुवाद करून करदात्यांचे पैसे का वाया ...

"...तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’’, भाजपा नेते अन्नामलाई यांनी केली भीष्म प्रतिज्ञा    - Marathi News | "...I will not wear slippers till then", BJP leader Annamalai vowed to Bhishma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’’, भाजपा नेते अन्नामलाई यांनी केली भीष्म प्रतिज्ञा   

Tamil Nadu Politics News: आंदोलकांवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात अन्नामलाई यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जोपर्यंत राज्यातील डीएमकेचं सरकार कोसळत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा अन्नामलाई यांनी केली आहे. ...

तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले - Marathi News | Tamil Nadu Cabinet Reshuffle; Chief Minister MK Stalin made his own son the Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले

तमिलनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री केले आहे. ...

ईडीची मोठी कारवाई; 'या' खासदाराला ठोठावला 908 कोटी रुपयांचा दंड, जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | ED Action On DMK MP Jagathrakshakan, fined Rs 908 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीची मोठी कारवाई; 'या' खासदाराला ठोठावला 908 कोटी रुपयांचा दंड, जाणून घ्या प्रकरण...

गेल्या वर्षी करचुकवेगिरी प्रकरणात खासदाराच्या घर आणि कार्यालयासह 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. ...