राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
Draupadi Murmu Latest news FOLLOW Draupadi murmu, Latest Marathi News Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. Read More
देशाच्या बहुतांश राष्ट्रपतींचे पुणे शहरावर विशेष प्रेम ...
देशातील 17 खासदार आणि 126 आमदारांनी पार्टी लाईनच्या वर येऊन द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले आहे. यामुळे त्यांचा अपेक्षे पेक्षाही मोठा विजय झाला आहे. ...
President Of India: आज आपण जाणून घेऊयात देशाचे सर्वोच्च प्रमुख म्हणून राष्ट्रपतींकडे असणाऱ्या खास अधिकारांबाबत जे पंतप्रधानांकडेही नसतात. ...
महिला म्हणून दुसऱ्या असल्या तरी आदिवासी महिला म्हणून राष्ट्रपतिपदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या राष्ट्रपती असतील. ...
द्रौपदी मुर्मू या शाळेत वर्गाच्या मॉनिटर होत्या. त्या आता देशाच्या मॉनिटर बनल्या आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांच्या गावातील रहिवाशांनी व्यक्त केली. ...
Presidential Election 2022 : देशभरात १०४ आमदारांची क्रॉस व्होटिंग केले असून त्यातील १६ राज्यातील असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. ...
द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलं आहे. ...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदन केलं आहे. ...