लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
President Draupadi Murmu Speech : देशातील प्रादेशिक असमानतेत घट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु - Marathi News | Reduction in regional disparity in the country - President Draupadi Murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील प्रादेशिक असमानतेत घट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

Independence Day : राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, देशात आर्थिक सुधारणांबरोबरच समाजाच्या कल्याणासाठी नावीन्यपूर्ण  योजना राबविण्यात येत आहेत. ...

जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतिपदाची शपथ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | Jagdeep Dhankhad took the oath of Vice President; President Draupadi Murmu congratulated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतिपदाची शपथ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिल्या शुभेच्छा

उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. त्यामुळे धनखड यांच्याकडे राज्यसभेचीही सूत्रे आली आहेत. ...

Invitation to President Draupadi Murmu: माऊलींच्या दर्शनाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण - Marathi News | Invitation to President Draupadi Murmu to visit Mauli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Invitation to President Draupadi Murmu: माऊलींच्या दर्शनाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

माऊलींच्या संजीवन समाधीच्या सप्तशतकोत्तर (७२५) रौप्य वर्षानिमित्त येत्या डिसेंबर महिन्यात आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवडणारा पखाला भात- ओडिशाच्या पारंपरिक पदार्थाची पाहा खास बात - Marathi News | President Draupadi Murmu favorite Pakhala Bhaat... Health benefits of pakhala bhaat. How to make pakhala bhaat? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवडणारा पखाला भात- ओडिशाच्या पारंपरिक पदार्थाची पाहा खास बात

राष्ट्रपती भवनातल्या पदार्थाच्या यादीत पखाला भात (pakhala bhaat) या नवीन पदार्थाचा समावेश झाला आहे. राष्ट्रपती भवनातील स्वयंपाकघरासाठी सध्या नवीन असलेला पखाला भात हा ओडिशा येथील खाद्यसंस्कृतीचा मुख्य भाग आहे. आरोग्यासाठी फायदेशीर (health benefits of ...

Rashtrapatni Remark: 'माझी जीभ घसरली, त्याबद्दल माफी मागतो', अधीर रंजन चौधरींचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | Rashtrapatni Remark: Congress's Adhir Ranjan Chowdhury apologizes to President Droupadi Murmu over "Rashtrapatni" remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rashtrapatni Remark: 'माझी जीभ घसरली, त्याबद्दल माफी मागतो', अधीर रंजन चौधरींचे राष्ट्रपतींना पत्र

Rashtrapatni Remark: 'राष्ट्रपत्नी' असा उल्लेख केल्याबद्दल काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पत्र लिहून माफी मागितली आहे. ...

Adhir Ranjan Chowdhury: वादग्रस्त वक्तव्यानंतर अधीर रंजन चौधरी अडचणीत, एफआयआर दाखल - Marathi News | Adhir Ranjan Chowdhury: Adhir Ranjan Chowdhury in trouble after controversial statement, FIR filed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वादग्रस्त वक्तव्यानंतर अधीर रंजन चौधरी अडचणीत, एफआयआर दाखल

FIR Against Adhir Ranjan Chowdhury: काँग्रेस नेत्याने हे भाष्य जाणूनबुजून केले असून त्यासाठी पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, असा आरोप भाजपने केला आहे. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंबाबत वादग्रस्त विधान; भाजप आक्रमक, नागपुरात काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळला - Marathi News | controversial statement about president Draupadi Murmu; bjp burn effigy of congress leader Adhir Ranjan Chowdhury in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंबाबत वादग्रस्त विधान; भाजप आक्रमक, नागपुरात काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळला

AR Chowdhury on Draupadi Murmu : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींविरोधात नागपुरात भाजपचे आंदोलन ...

AR Chowdhury on Droupadi Murmu: 'माझी चूक झाली, फासावर लटकवा; पण सोनिया गांधींना यात ओढू नका', चौधरींचा माफीनामा - Marathi News | AR Chowdhury on Draupadi Murmu: 'It was my fault, hang me; But don't drag Sonia Gandhi into this' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझी चूक झाली, फासावर लटकवा; पण सोनिया गांधींना यात ओढू नका', चौधरींचा माफीनामा

AR Chowdhury on Draupadi Murmu: काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा 'राष्ट्रपत्नी' असा उल्लेख केल्याने लोकसभेत मोठा गोंधळ उडाला आहे. भाजपच्या टीकेनंतर चौधरी यांनी त्या शब्दाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. ...