लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
AR Chowdhury on Droupadi Murmu: 'माझी चूक झाली, फासावर लटकवा; पण सोनिया गांधींना यात ओढू नका', चौधरींचा माफीनामा - Marathi News | AR Chowdhury on Draupadi Murmu: 'It was my fault, hang me; But don't drag Sonia Gandhi into this' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझी चूक झाली, फासावर लटकवा; पण सोनिया गांधींना यात ओढू नका', चौधरींचा माफीनामा

AR Chowdhury on Draupadi Murmu: काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा 'राष्ट्रपत्नी' असा उल्लेख केल्याने लोकसभेत मोठा गोंधळ उडाला आहे. भाजपच्या टीकेनंतर चौधरी यांनी त्या शब्दाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. ...

Adhir Ranjan Chowdhury on Droupadi Murmu: हे अधीर रंजन आहेत की बधीर मनोरंजन?, राष्ट्रपतींवरील वक्तव्यावरून भाजप नेत्याचा निशाणा - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar targets Adhir Ranjan Chowdhury president droupadi murmu comment rastrapatri smriti irani nirmala sitharaman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे अधीर रंजन आहेत की बधीर मनोरंजन?, राष्ट्रपतींवरील वक्तव्यावरून भाजप नेत्याचा निशाणा

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने लोकसभेमध्ये गोंधळ उडाला. ...

Adhir Ranjan Chowdhury on Droupadi Murmu: अधीर रंजन चौधरींकडून द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी म्हणून उल्लेख; संसदेत प्रचंड गदारोळ - Marathi News | Adhir Ranjan Chowdhury on Droupadi Murmu: Adhir Ranjan Chaudhary's mention of Draupadi Murmu as the Rashtra Patni; Huge uproar in Parliament, Smriti Irani Traget Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन चौधरींकडून द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी म्हणून उल्लेख; संसदेत प्रचंड गदारोळ

Adhir Ranjan Chowdhury on Droupadi Murmu: गुरुवारी संसदेचे कामकाज सुरु होताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चौधरींविरोधात मोर्चा उघडला. काँग्रेस पक्ष आदिवासी महिलेचा सन्मान सहन करू शकत नाहीय, असे त्या म्हणाल्या. ...

तपास एजन्सींच्या दुरुपयोगाबाबत हस्तक्षेप करा, विरोधी पक्षांची मागणी - Marathi News | Intervene on misuse of investigative agencies, opposition parties demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तपास एजन्सींच्या दुरुपयोगाबाबत हस्तक्षेप करा, विरोधी पक्षांची मागणी

विरोधी पक्षांची राष्ट्रपती मुर्मु यांच्याकडे मागणी  ...

देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील महत्त्व वाढलं; शपथविधी सोहळ्यात मानाचं स्थान - Marathi News | Devendra Fadnavis' importance in centre increased; A place of honor in the President of india Draupadi Murmu oath ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील महत्त्व वाढलं; शपथविधी सोहळ्यात मानाचं स्थान

महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिले जाते. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी संख्याबळ नसतानाही भाजपाला मोठा विजय मिळवून दिला. ...

Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काय मिळणार सुविधा? पगारही असतो एवढा - Marathi News | Draupadi Murmu: What facility will President Draupadi Murmu get? Salary is so much | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काय मिळणार सुविधा? पगारही असतो एवढा

देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींना नेमका पगार किती, निवासस्थान ते सुरक्षा यांच्याशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया. ...

Droupadi Murmu: द्रौपदी मुर्मूंनी आठवण करून दिली! १८५७ पूर्वीही ब्रिटिशांविरोधात एक मोठी क्रांती झालेली; 30 हजार संथालींनी हौतात्म्य पत्करलेले - Marathi News | Daupadi Murmu reminded! santhal british rebellion before 1857; 30 thousand Santhals were martyred | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१८५७ पूर्वीही ब्रिटिशांविरोधात मोठी क्रांती झालेली; 30 हजार संथाली... मुर्मूंनी आठवण करून दिली

santhal british rebellion in 1855: ३० जूनला हूल क्रांती दिवस पाळला जातो. किती जणांना माहिती आहे... १८५७ आधी काय घडलेले... त्या पराक्रमी समाजातून येतात आपल्या राष्ट्रपती... ...

गरीब, वंचितांचे प्रतिबिंब माझ्यात दिसेल, राष्ट्रपती मुर्मू यांचे उद्गार - Marathi News | I will see the reflection of the poor, the underprivileged, says President Murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब, वंचितांचे प्रतिबिंब माझ्यात दिसेल, राष्ट्रपती मुर्मू यांचे उद्गार

द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार; युवक, महिलांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य ...