लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपुरात आगमन, राजभवनात मुक्काम - Marathi News | Arrival of President Draupadi Murmu in Nagpur, stay at Raj Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपुरात आगमन, राजभवनात मुक्काम

कडेकोट सुरक्षाव्यवस्था : नागपूर तीन दिवसांसाठी ‘नो ड्रोन झोन’ घोषित ...

राष्ट्रपती फक्त दीड तास गडचिरोलीत, बंदिस्त शामियानात लावणार एसी - Marathi News | huge preparation of Gadchiroli University Convocation; President Draupadi Murmu will be Present | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्ट्रपती फक्त दीड तास गडचिरोलीत, बंदिस्त शामियानात लावणार एसी

दीक्षांत समारंभाची जय्यत तयारी : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री येणार ...

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या सुरक्षेवर तीन हजार पोलिसांचा ‘वॉच’ - Marathi News | Three thousand police 'watch' on the security of President Draupadi Murmu's Nagpur visit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या सुरक्षेवर तीन हजार पोलिसांचा ‘वॉच’

राष्ट्रपतींच्या ताफ्याची रंगीत तालीम : राजभवनाला छावणीचे स्वरूप ...

राष्ट्रपती दौऱ्यावर, आदिवासी विद्यार्थी वाऱ्यावर... - Marathi News | Surajgarh road damage due to iron ore transport; Students are likely to be deprived of education due to the closure of buses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्ट्रपती दौऱ्यावर, आदिवासी विद्यार्थी वाऱ्यावर...

काँग्रेसचा रास्ता रोको : सूरजागड लोह प्रकल्पामुळे रस्त्याची दैना, बसेस बंदमुळे अडचण ...

वर्धा हिंदी विद्यापीठातील राष्ट्रपतींचा दौरा रद्द का? जाणून घ्या - Marathi News | President Draupadi Murmu's visit to Mahatma Gandhi Hindi Vishwa Vidyalaya Wardha cancelled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा हिंदी विद्यापीठातील राष्ट्रपतींचा दौरा रद्द का? जाणून घ्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ४ ते ६ जुलै दरम्यान नागपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ...

"भारतात दररोज स्वप्ने सत्यात उतरतात; चहा विकणारा पंतप्रधान अन् शिक्षिका राष्ट्रपती बनते" - Marathi News | Eric Garcetti, US Ambassador to India says 'Dreams become reality every day in India" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात दररोज स्वप्ने सत्यात उतरतात; चहा विकणारा पंतप्रधान अन् शिक्षिका राष्ट्रपती बनते"

भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी केले भारताचे कौतुक. ...

जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना प्रवेश नाकारला? पुजाऱ्याने दिले स्पष्टीकरण - Marathi News | President Draupadi Murmu denied entry to sanctum of Jagannath temple? Explanation given by the priest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना प्रवेश नाकारला? पुजाऱ्याने दिले स्पष्टीकरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मंदिरातील फोटो सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताय. ...

राष्ट्रपतींच्या दौऱ्याला गुप्तचर यंत्रणेचा ग्रीन सिग्नल, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सुरक्षाकवच - Marathi News | Intelligence agency green signal for President Draupadi Murmu's Gadchiroli visit, security cover for high-ranking officials | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्ट्रपतींच्या दौऱ्याला गुप्तचर यंत्रणेचा ग्रीन सिग्नल, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सुरक्षाकवच

जय्यत तयारी : मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री, राज्यपालही येणार ...