लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - Marathi News | Maharashtra is truly a great state, the land of saints, social reformers - President Draupadi Murmu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सरकारकडून राजभवनात नागरी सत्कार ...

न्यूनगंड सोडा, शिक्षित होत संघर्ष करून पुढे जा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - Marathi News | Leave the inferiority complex, get educated and fight forward - President Draupadi Murmu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यूनगंड सोडा, शिक्षित होत संघर्ष करून पुढे जा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आदिवासी समुहाच्या प्रतिनिधींशी साधला संवाद ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईकडे प्रस्थान - Marathi News | Departure of President Draupadi Murmu for Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईकडे प्रस्थान

कोराडीतील सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण ...

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे गैरहजर; कारण काय?, चर्चा तर होणारच... - Marathi News | CM Eknath Shinde absent from President draupadi murmu's event; What is the reason?, there will be a discussion on social media on ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे गैरहजर; कारण काय?, चर्चा तर होणारच...

राष्ट्रपतीपद स्वीकारल्यानंतर द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या असून मंगळवारी संध्याकाळी नागपुरात पोहोचल्या. ...

आई, मातृभूमी आणि मातृभाषा हे सर्वांहून श्रेष्ठ - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  - Marathi News | Mother, motherland and mother tongue are supreme says President Draupadi Murmu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आई, मातृभूमी आणि मातृभाषा हे सर्वांहून श्रेष्ठ - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 

कुटुंब आणि समाजात वावरताना जास्तीत जास्त प्रमाणात मातृभाषेचा उपयोग केला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी केले. ...

राष्ट्रपती नागपुरात अन् मुख्यमंत्री मुंबईतच, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | CM Eknath Shinde's absence during President Draupadi Murmu's visit sparks political discussions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती नागपुरात अन् मुख्यमंत्री मुंबईतच, राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात मुख्यमंत्री अनुपस्थित ...

शिक्षण हे प्रगतीचे द्वार, प्रत्येकाने जिद्दीने प्रयत्न करून यश संपादन करावे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - Marathi News | Education is the gateway to progress, everyone should strive hard to achieve success - President Draupadi Murmu | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षण हे प्रगतीचे द्वार, प्रत्येकाने जिद्दीने प्रयत्न करून यश संपादन करावे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ थाटात : अर्पिता, सारिका, अन्सारी, हलामी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार ...

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे रस्ते बनले चकाचक, सर्वत्र रंगरंगोटी - Marathi News | Roads became glittering due to the President Draupadi Murmu's visit to Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे रस्ते बनले चकाचक, सर्वत्र रंगरंगोटी

आज गोंडवाना विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ ...