लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news , मराठी बातम्या

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
अजय भल्ला मणिपूरचे नवे राज्यपाल, माजी लष्करप्रमुख व्हीके सिंग यांना मिझोरामची जबाबदारी - Marathi News | Governor Posting order: Ajay Bhalla is the new Governor of Manipur, while former Army Chief VK Singh will be given the responsibility of Mizoram. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजय भल्ला मणिपूरचे नवे राज्यपाल, माजी लष्करप्रमुख व्हीके सिंग यांना मिझोरामची जबाबदारी

Governor Posting order: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काही राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. ...

न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपती भवनात पार पडला शपथविधी - Marathi News | Justice Sanjiv Khanna took oath as the 51st Chief Justice of India at Rashtrapati Bhavan in the presence of President Droupadi Murmu, PM Narendra Modi and other dignitaries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपती भवनात पार पडला शपथविधी

Justice Sanjiv Khanna : राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. ...

राष्ट्रपतींच्या उदयपूर पॅलेस भेटीवर भाजप खासदाराचा आक्षेप; वडिलांची भेट न घेतल्याने नाराजी - Marathi News | BJP MP have expressed displeasure over President Draupadi Murmu visit to the Udaipur City Palace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींच्या उदयपूर पॅलेस भेटीवर भाजप खासदाराचा आक्षेप; वडिलांची भेट न घेतल्याने नाराजी

उदयपूर सिटी-पॅलेसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीमुळे राजघराण्यातील सदस्य आणि भाजप खासदाराने नाराजी व्यक्त केली आहे. ...

महिला शक्तीच देशाला बनवू शकते मजबूत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास; ‘लोकमत सखी मंच’चा राैप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिलांसाठी अनोखा उपक्रम - Marathi News | Women power alone can make country strong, President Draupadi Murmu believes; A unique initiative for women on the silver jubilee year of Lokmat Sakhi Manch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला शक्तीच देशाला बनवू शकते मजबूत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई -  ‘ लोकमत’ महिलांसाठी राबवीत असलेले उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. महिला शक्तीच देशाला मजबूत बनवू शकते. नारीशक्तीला जागृत ... ...

पुण्यातील चार आमदारांना संसदीय कामगिरीचे पुरस्कार; गाडगीळ, शिरोळे, तुपे, मोहिते मानकरी - Marathi News | Parliamentary Achievement Awards to four MLA from Pune anant gadgil sidharth Shirole chetan tupe dilip mohite patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील चार आमदारांना संसदीय कामगिरीचे पुरस्कार; गाडगीळ, शिरोळे, तुपे, मोहिते मानकरी

लोकप्रतिनिधी म्हणून झालेला हा गौरव राजकीय कारकिर्दीतील आनंदाचा क्षण म्हणून कायम स्मरणात राहील, मतदारांच्या वतीने हा पुरस्कार आम्ही स्वीकारत आहोत ...

महाराष्ट्राच्या लेकी देशाचा गौरव वाढवतील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | President Draupadi Murmu expressed confidence that Maharashtra's Lekki will make the country proud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या लेकी देशाचा गौरव वाढवतील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास

 मुंबई - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व' या ग्रंथाचे प्रकाशन ... ...

महिलांना योग्य सन्मान मिळावा; दृष्टिकोन बदलण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं आवाहन - Marathi News | Women should be given due respect; Need to change attitude, President Draupadi Murmu appeals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांना योग्य सन्मान मिळावा; दृष्टिकोन बदलण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं आवाहन

Draupadi Murmu: देशातील आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महिलांना योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, अशी भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बोलून दाखविली. ...

महिलांची उपेक्षा करणारा समाज विकसित होऊ शकत नाही, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडलं स्पष्ट मत - Marathi News | A society that ignores women cannot develop, says President Draupadi Murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांची उपेक्षा करणारा समाज विकसित होऊ शकत नाही, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडलं स्पष्ट मत

President Draupadi Murmu: कोणत्याही समाजाच्या संतुलित विकासासाठी सर्व सदस्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक असतो. महिला या समाजाच्या अविभाज्य अंग आहेत. महिलांची उपेक्षा करणारा समाज कधीच विकसित होऊ शकत नाही, असे ठोस प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांन ...