लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news , मराठी बातम्या

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
उपराष्ट्रपती १ फेब्रुवारी, मोदी ५ तर राष्ट्रपती मुर्मू १० फेब्रुवारीला महाकुंभला जाणार; VVIP च्या ये-जावर संताप - Marathi News | Vice President to go to Mahakumbh on February 1, PM Modi on February 5 and President Murmu on February 10; Anger over VVIP's arrival | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती १ फेब्रुवारी, मोदी ५ तर राष्ट्रपती मुर्मू १० फेब्रुवारीला महाकुंभला जाणार; VVIP च्या ये-जावर संताप

उत्तर प्रदेश प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना माघारी पाठविण्यास सुरुवात केली आहे. संगमापासून तीन किमींवर कोणालाही थांबण्यास दिले जात नाहीय. अशी परिस्थिती असताना १ फेब्रुवारीपासून उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपतींसारख्या व्हीव्हीआयपींचे येणे जाणे होणा ...

३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार - Marathi News | Budget Session 2025 : Parliament Budget session to begin Jan 31 with President Droupadi Murmu's address | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

Budget Session 2025 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. ...

जयति जय-जय मम भारतम... कर्तव्यपथावर पहिल्यांदाच एकाच वेळी ५ हजार कलाकारांचे सादरीकरण - Marathi News | Republic Day 2025 For the first time 5000 artists performed on Kartavya Path | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयति जय-जय मम भारतम... कर्तव्यपथावर पहिल्यांदाच एकाच वेळी ५ हजार कलाकारांचे सादरीकरण

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पहिल्यांदाच ५ हजार कलाकारांनी कर्तव्य पथावर एकाच वेळी सादरीकरण केले. ...

‘एक निवडणूक’मुळे संसाधनांचा नीट वापर; राष्ट्रपतींचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संदेश - Marathi News | One election ensures efficient use of resources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक निवडणूक’मुळे संसाधनांचा नीट वापर; राष्ट्रपतींचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संदेश

. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी देशाला दिलेल्या संदेशात हे वक्तव्य केले. ...

मेजर मनजीत आणि नायक दिलावर खान यांना कीर्ती चक्र; ९३ जवानांना शौर्य पुरस्कार - Marathi News | President Draupadi Murmu on Saturday approved gallantry awards to 93 Armed Forces and Central Armed Police Forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेजर मनजीत आणि नायक दिलावर खान यांना कीर्ती चक्र; ९३ जवानांना शौर्य पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी ९३ सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना शौर्य पुरस्कार मंजूर केले. ...

देशातील सर्वोच्च पुरस्कारांची केंद्र सरकारकडून घोषणा; महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा सन्मान - Marathi News | Republic Day the Central Government on announced the names of the recipients of Padma Awards 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वोच्च पुरस्कारांची केंद्र सरकारकडून घोषणा; महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा सन्मान

प्रजासत्ताक दिनापूर्वी, केंद्र सरकारने शनिवारी पद्म पुरस्कार मिळालेल्यांची नावे जाहीर केली आहेत. ...

Did You Know: 'झेंडा फडकवणे' आणि 'ध्वजारोहण' यात फरक काय? २६ जानेवारीला यापैकी काय करतात? माहीत आहे का? - Marathi News | Republic Day 2025: What's the difference between flag unfurling and flag hoisting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Did You Know: 'झेंडा फडकवणे' आणि 'ध्वजारोहण' यात फरक काय? २६ जानेवारीला यापैकी काय करतात? माहीत आहे का?

Republic Day 2025 Celebration: २६ जानेवारी आणि १५ ऑग्स्ट या दोन्ही दिवशी तिरंगा फडकवण्याची पद्धत अतिशय वेगळी असते, पण नेमकी कशी ते जाणून घ्या.  ...

"भारताचं विश्वविजेतेपद ऐतिहासिक अन् तरुणांसाठी प्रेरणादायी"; चहुबाजूंनी खो-खो टीमचे कौतुक - Marathi News | India's World Cup win is historic! This victory is an inspiration for countless youngsters! Praise from all around | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"भारत वर्ल्ड चॅम्पियन! विजय तरुणांसाठी प्रेरणादायी"; चहुबाजूंनी खो-खो टीमचं कौतुक

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वांनी केलं तोंडभरून कौतुक ...