लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news , मराठी बातम्या

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...” - Marathi News | thackeray group mp sanjay raut prediction about big political developments in the country likely happen in september | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”

Sanjay Raut News: या देशात सध्याच्या कामाची एकंदरीत परिस्थिती पाहता काहीही होऊ शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

मला इच्छामरण द्या, अन्यथा जेवण सोडेन; शिक्षिकेची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी - Marathi News | give me euthanasia otherwise i will skip meals a teacher demand to president draupadi murmu | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मला इच्छामरण द्या, अन्यथा जेवण सोडेन; शिक्षिकेची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी

मृत्यूनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी माझ्या आजारावर संशोधन करावे, अशी माझी इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ...

जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..? - Marathi News | Jagdeep Dhankhar: Jagdeep Dhankhar commented on his retirement 11 days ago; now his sudden resignation has sparked discussions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?

Jagdeep Dhankhar: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं? - Marathi News | Ujjwal Nikam net worth wealth BJP rajya sabha MP How crores rupees house in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?

Ujjwal Nikam Net worth property: लोकसभेला पराभूत झालेले उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली ...

Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती - Marathi News | Ujjwal Nikam MP: Ujjwal Nikam's dream of becoming an MP has finally come true! Four people have been nominated to the Rajya Sabha by the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

Ujjwal Nikam Rajya Sabha MP: प्रसिद्ध वकील आणि भाजपचे लोकसभेचे उमेदवार राहिलेले उज्वल निकम यांचे खासदार होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. उज्वल निकम यांच्यासह चार जणांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नियुक्ती केली.  ...

मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | Investigate irregularities in the voting process Nana Patole letter to the President | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र

समिती स्थापन केल्यावर अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करावे किंवा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी’ ...

विमानतळ थांबवण्यासाठी पुरंदरच्या शेतकऱ्यांचे थेट राष्ट्रपतींना पत्र; काय लिहलेय पत्रात? वाचा सविस्तर - Marathi News | Purandar farmers write directly to the President to stop the airport; What is written in the letter? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विमानतळ थांबवण्यासाठी पुरंदरच्या शेतकऱ्यांचे थेट राष्ट्रपतींना पत्र; काय लिहलेय पत्रात? वाचा सविस्तर

purandar airport latest news पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला होणारा विरोध हा तीव्र स्वरूप धारण करत असताना दिसत आहे. विमानतळ बाधितांनी आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विमानतळ थांबवा, असे साकडे घातले आहे. ...

'पुरंदर वाचवा, विमानतळ थांबवा', बाधित गावांतील ग्रामस्थांचे राष्ट्रपतींना साकडे - Marathi News | Save Purandar stop the airport villagers from affected villages appeal to the President | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुरंदर वाचवा, विमानतळ थांबवा', बाधित गावांतील ग्रामस्थांचे राष्ट्रपतींना साकडे

पुरंदर तालुक्यातील सामान्य शेतकरी, महिला, तरुण व नागरिक आमच्या वेदना आणि व्यथा थेट आपल्यासमोर मांडत आहोत ...