लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news , मराठी बातम्या

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
ग्रामीण व शहरी आराेग्य व्यवस्थेची दरी कमी हाेणे आवश्यक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु - Marathi News | Gap between rural and urban health systems must be reduced: President Draupadi Murmu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण व शहरी आराेग्य व्यवस्थेची दरी कमी हाेणे आवश्यक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

Draupadi Murmu News: आरोग्य सेवा क्षेत्र बदलत आहे. जगभरात नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य सेवा आणि प्रगत संशोधनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होत आहे. ...

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा - Marathi News | Justice Yashwant Verma resigns, burnt notes found in his house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा

राजीनाम्यामुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली महाभियोगाची कार्यवाही आता चालणार नाही ...

या राज्याची राजधानी बदलली; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या मंजुरीनंतर निर्णयावर शिक्कामोर्तब - Marathi News | Andhra Pradesh Capital: Amravati is now official capital of Andhra Pradesh, approval of President Draupadi Murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्याची राजधानी बदलली; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या मंजुरीनंतर निर्णयावर शिक्कामोर्तब

Andhra Pradesh New Capital Name: अखेर तीन-राजधानी मॉडेलला पूर्णविराम! ...

'इनफ इज इनफ'ची घेतली राष्ट्रपती मुर्मू यांनी अखेर दखल - Marathi News | president draupadi murmu finally took note of enough is enough in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'इनफ इज इनफ'ची घेतली राष्ट्रपती मुर्मू यांनी अखेर दखल

माजी न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आलेल्या १० कलमी मागण्यांची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोवा सरकारला त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट; अध्यात्म आणि समाजसेवेवर सखोल चर्चा - Marathi News | President Draupadi Murmu meets Premanand Maharaj; In-depth discussion on spirituality and social service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट; अध्यात्म आणि समाजसेवेवर सखोल चर्चा

राष्ट्रपती मुर्मूंनी यावेली विविध आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. ...

Gudi Padwa 2026: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम यंत्रा'ची स्थापना - Marathi News | Gudi Padwa 2026: Historic ceremony at Ayodhya Ram Temple! 'Shri Ram Yantra' to be installed on the auspicious occasion of Gudi Padwa on March 19 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुढी पाडवा २०२६: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम

Gudi Padwa 2026 Shri Ram Yantra Stapana: १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अयोध्या राम मंदिरात 'श्री राम यंत्रा'ची स्थापना होणार आहे. जाणून घ्या या यंत्राचे महत्त्व आणि सोहळ्याचे तपशील. ...

चष्मेचोर माकडांपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना वाचविण्यासाठी युक्ती; वानरांचे कटआऊट लावणार... - Marathi News | Trick to save President Draupadi Murmu from spectacle-thieving monkeys; Cutouts of monkeys will be installed... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चष्मेचोर माकडांपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना वाचविण्यासाठी युक्ती; वानरांचे कटआऊट लावणार...

President Draupadi Murmu Vrindavan Visit: वृंदावनमध्ये माकडांच्या चष्मा चोरीपासून राष्ट्रपतींना वाचवण्यासाठी प्रशासनाने वानरांचे कटआउट्स लावले आहेत. वाचा सविस्तर. ...

'हा फक्त राष्ट्रपतींचा नाही, तर संविधानाचाही अपमान', PM मोदींची ममता बॅनर्जींवर घणाघाती टीका - Marathi News | 'This is not just an insult to the President, but to the Constitution', PM Modi slams CM Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा फक्त राष्ट्रपतींचा नाही, तर संविधानाचाही अपमान', PM मोदींची ममता बॅनर्जींवर घणाघाती टीका

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा प्रकार घडला आहे. ...