डॉ. रवी गोडसे हे कोरोना काळ सुरु झाल्यापासून अभ्यासपूर्ण माहिती देत आहेत. ते डोंबिवली येथे राहणारे असून त्यांनी केईएम रुग्णालयातून एमडी इन मेडिसिन ही वैद्यकीय पदवी संपादन केल्यानंतर सध्या ते अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया मेडिकल कन्सल्टेशनचे संचालक (इंटरनल मेडिसीन) म्हणून कार्यरत आहेत. Read More