अकोला : अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनच्या बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाच्या कामाची निविदा अखेर मंजूर झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केल ...
शहरात हॉकीचे मैदान, विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विज्ञान केंद्रासाठी जागेचा शोध सुरू आहे. लवकरच विज्ञान केंद्र उभे राहील, तसेच बालसुरक्षेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील या ...
अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या शेतीत टिकून राहायचे असेल, तर शेतकºयांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योगांची कास धरावी आणि आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. ...
अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन ...
अकोला: जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पाठपुराव्याने आणि पालकमंत्री रणजित पाटील यांच्या पुढाकाराने यांच्या मार्गदर्शनात विषय शिक्षक नियुक्तीबाबत नुकतेच शासनाचे पत्र प्राप्त झाले. ...
अकोला : जिल्ह्यातील सहा प्रकल्पांतील ८२.६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यास मान्यता जिल्हा पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत शुक्रवारी मान्यता देण्यात आली. ...
शासन निधीतून करण्यात आलेल्या रस्ते कामातील खाबूगिरी चव्हाट्यावर आली असली, तरी यासंदर्भात संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. ...
अकोला: अकोला जिल्हा सध्या विविध विकास कामांत अग्रेसर होत आहे. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व लिंग गुणोत्तर प्रमाणात जिल्हयाने आघाडी घेतली असून, याबददल जिल्हयाला नुकतेच जेआरडी टाटा मेमोरियल या मानाच्या पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरवण्यात आले आहे. ...