लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

Dr. punjabrao deshmukh krushi vidhyapith, Latest Marathi News

बायोगॅसवर अकोल्यात वीज निर्मिती प्रकल्प! - Marathi News | Power generation on biogas in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बायोगॅसवर अकोल्यात वीज निर्मिती प्रकल्प!

या प्रकल्पातून दररोज २४ युनिट वीज निर्मिती होत असल्याने विजेच्या बाबतीत हा विभाग स्वयंपूर्ण झाला आहे. ...

वऱ्हाडची ‘कांदा बियाणे हब’कडे वाटचाल! - Marathi News | Varhada become Onion Seed Hub | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडची ‘कांदा बियाणे हब’कडे वाटचाल!

बीजोत्पादनातून उत्पादन व उत्पन्न चांगले मिळत असल्याने वºहाडातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासह कांदा बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. ...

विदर्भातील शेतकऱ्यांचा ओवा लागवडीकडे कल! - Marathi News | Farmers in Vidarbha trend towards ajwain cultivation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातील शेतकऱ्यांचा ओवा लागवडीकडे कल!

इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन व उत्पन्न जास्त असल्याने विदर्भातील शेतकरी या पिकाकडे वळला आहे. ...

विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमाकडे कल वाढला! - Marathi News | Students' attitude towards agriculture courses increased! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमाकडे कल वाढला!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आतापासूनच ‘सीईटी’ घेण्याची तयारी केली आहे. ...

कृषी विद्यापीठ परिसरातील हल्लेखोरे माकड जेरबंद - Marathi News | Monkey who bite many people capture in PDKV area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी विद्यापीठ परिसरातील हल्लेखोरे माकड जेरबंद

पादचाऱ्यांवर हल्ले करणारे दोन माकड सोमवारी अकोला व अमरावती येथील बचाव पथकाने तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर जेरबंद केले. ...

सिंचन परिषद: पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी नियोजनाची गरज! - Marathi News | Irrigation Council: Need for effective planning for empowerment of water use organizations! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंचन परिषद: पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी नियोजनाची गरज!

आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आठव्या चर्चासत्रात रविवारी उमटला. ...

कापूस वेचणी यंत्र तयार करणार! - Marathi News | Cotton picking machine will be made by DR. PDKV | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापूस वेचणी यंत्र तयार करणार!

स्मार्ट’मधून निधी प्राप्त झाल्यास या कृषी विद्यापीठाला हे यंत्र तयार करू न त्याचा व्यावसायिक म्हणून विकास करता येणार आहे. ...

‘सुवर्ण शुभ्रा’:  डॉ. पंदेकृविने विकसित केली कापसाची नवीन जात - Marathi News | 'Suvarna Shubhra': Dr. PDKV developed a new cotton varieties | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सुवर्ण शुभ्रा’:  डॉ. पंदेकृविने विकसित केली कापसाची नवीन जात

मजुरांची वानवा बघता कापूस वेचणी यंत्राने करता यावी, यासाठीचे बियाणे संशोधन या कृषी विद्यापीठाने हाती घेतले आहे. ...