अकोला: राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने मागच्या वर्षी कपाशीचे प्रचंड नुकसान झाले असून, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला होता. ...
अकोला : विदर्भातील वायगाव हळदीने जागतिक बाजारपेठेत मजल मारली आहे. या हळदीला मोठी मागणी आहे, भौगालिक नामांकन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीवर भर दिला आहे. ...
अकोला: शेवंती फुलांचे आपण एक दोन प्रकार बघतो; पण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या फुलांच्या शंभर जातीचे जतन केले असून, मन मोहून टाकणाऱ्या शेवंतीचा सुगंध कृषी विद्यापीठात दरवळला. ...
अकोला : मागील दोन वर्षापासून पाऊस कमी होत असल्याने विदर्भातील संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. यावर्षी पुन्हा पावसाचा ताण पडल्याने अंबिया बहारावर परिणाम होण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा मत्स्य बीज प्रकल्प काम बंद पडल्याने यावर्षीही विदर्भातील मत्स्य पालन शेती करणाऱ्या शेतकºयांना मत्स्य बीज मिळविण्यासाठीची अडचन निर्माण झाली आहे. ...
अकोला: बोंडअळी व इतर कि डींवर नियंत्रण मिळविणाऱ्यांसाठी राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोलर लाइट इन्सेक्ट ट्रॅप तंत्रज्ञान विकसित केले असून, या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या कृषी विद्यापीठाने एका ख ...