डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, मराठी बातम्या FOLLOW Dr. punjabrao deshmukh krushi vidhyapith, Latest Marathi News
सिंचन परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता मानव संसाधन विकास केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. ...
मध्य भारतासाठी प्रसारित करण्यात आलेल्या या जातीचा लवकरच संपूर्ण देशात प्रसार होईल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जोड परम शावक सृष्टी या महासंगणकाशी घालून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...
प्रतिहेक्टरी ८ ते १० क्विंटल कापसाचे उत्पादन देणारे हे वाण आखूड धाग्याचे असल्याने या कापसाचा वापर वैद्यकीय (सर्जिकल कॉटन) उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात होतो. ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संचालक शिक्षण कार्यालयाच्यावतीने हा उपक्रम येत्या वर्षात राबविण्यात येणार आहे. ...
हा बिबट्या बोंदरखेड शिवारात रेल्वे रुळाजवळून जात असल्याचे रेल्वे इंजीनच्या चालकास दिसल्याचे सांगण्यात येत आहे. ...
यावर्षी ७ लाख ७६ हजारांवर शेतकºयांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन नव कृषी तंत्रज्ञान जाणून घेतले. ...
दरवर्षी तीन दिवस हा आढावा घेण्यात येणार असून, कृषी महाविद्यालयातील प्रयोगशाळा, जागा, मैदानाची अवस्था तर तपासण्यात येईल. ...