शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. प्रकाश बाबा आमटे

प्रकाश बाबा आमटे यांचा जन्म चंद्रपुरातल्या आनंदवनात  26 डिसेंबर 1948 रोजी झाला. त्यांनी आदिवासी समुदायासाठी अतिशय मोठं काम केलं आहे. गडचिरोलीत लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना 2008 मध्ये मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारत सरकारनं 2002 मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला. 

Read more

गडचिरोली : भकास, उदास चेहऱ्यांवरील वेदनेतून लोक बिरादरीचा जन्म; प्रकाश आमटेंनी उलगडला ५ दशकांचा प्रवास

पुणे : डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुढील आठवड्यात डिस्चार्ज

पुणे : डॉ.प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा खालावली; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

पुणे : डॉ. प्रकाश आमटे यांच्या तब्येतीत सुधारणा, सर्व टेस्टनंतर होणार कर्करोगावर उपचार

नागपूर : डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल; ल्युकेमियाची शक्यता

पुणे : डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कॅन्सरचे निदान; पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरू

गडचिरोली : भामरागडचे दोन आदिवासी युवक होणार डॉक्टर; डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या हस्ते सत्कार

गडचिरोली : भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे शिक्षा नव्हे...

महाराष्ट्र : Breaking: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

गडचिरोली : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण; नागपुरातील रुग्णालयात दाखल