बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
विविध संघटनांच्यावतीने २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत महात्मा जोतिराव फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवसीय या पर्वात फुले-आंबेडकरांच्या विचारांची विविधांगी चर्चा होणार आहे. ...
‘धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून लाखो विद्यार्थी भारतात येतात. ...
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सेवाग्राम मुळ गावातील समाज बांधवांशी संवाद साधला होता.ते ज्या ठिकाणी दगडावर बसले होते त्या स्थळाचे सौदर्र्यीकरण करण्यात येणार आहे. ...
कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे नवीनीकरणासह, औषधांसह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ जानेवारी २०१८ रोजी दिल्या. परंतु त्यानंतरही या रुग्णालयाचा विकास खुंटलेलाच आहे, हे रु ...
माणसाने स्वत: विचार केला तर एक व्यक्ती हा सर्व समाजात समानता निर्माण करू शकतो, एवढी शक्ती बाबासाहेबांच्या विचारात आहे. परिणामी प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार अंगीकारुन ते आचरणात आणले पाहिजे, ...