बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
लोकांना आपले भवितव्य घडवण्याची शक्ती देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे संविधान घराघरात पोहचविण्यासाठी त्यांची धडपड आजही सुरू आहे. ‘हर घर संविधान, हर जेब संविधान’ हा त्यांचा नारा आहे. ...
कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप येथील आंबेडकर अभ्यास केंद्रद्वारे डॉ. आंबेडकराचे तत्वज्ञान आणि वर्तमान काळ विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी प्रमुख वक्ते प्रा. संजय चव्हाण, केंद्र समन्वयक डॉ ...
डॉ. सुजय विखे पाटील यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत भाजपा सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. १०० भागांचा हा प्रवास प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला. पुढील भागांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खडतर प्रवास पाहायला मिळणार आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (बार्टी) स्थापन झाली, तेव्हापासून सरकारचे बरेचसे काम सोपे झाले आहे. अनेक सरकारी योजना ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचायला हव्यात, त्या पोहोचू लागल्या आहेत ...