लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
अस्थींच्या रूपाने महामानव बाबासाहेब औरंगाबादेतच - Marathi News | In the form of Asthi, Lord Dr. Babasaheb Ambedkar is still alive in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अस्थींच्या रूपाने महामानव बाबासाहेब औरंगाबादेतच

महापरिनिर्वाण दिन : बी.एस. मोरे यांच्या निवासस्थानी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील पुतळा व मावसाळा येथील बुद्धविहारात बाबासाहेबांच्या अस्थींचे कलश ...

दोन हजार छायाचित्रांच्या संग्रहातून जपलेत महामानवाच्या जीवनातील क्षण ! - Marathi News | A collection of two thousand photographs recaptured the moments of great life! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन हजार छायाचित्रांच्या संग्रहातून जपलेत महामानवाच्या जीवनातील क्षण !

शांतीकुमार नागटिळकांचा ध्यास : आंदोलने, दीक्षाभूमी सोहळा अन् बºयाच फोटोंचा खजिना; राज्यातील विविध शहरांत भरविले प्रदर्शन ...

सोलापुरात असलेल्या मिलिंद नगरातील अस्थिविहाराची त्रेसष्टी - Marathi News | Orthopedic Surgery in the town of Milind, in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात असलेल्या मिलिंद नगरातील अस्थिविहाराची त्रेसष्टी

महापरिनिर्वाण दिन : मुंबई, नागपूरनंतर नतमस्तक होण्याचे ठिकाण ...

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार' - Marathi News | 'Dr. Babasaheb Ambedkar's residence at Parel to be developed as a national Smarak says CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार'

गुरुवारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही मागणी केली होती. ...

आजही आपल्याला जगणं कसं असावं हे शिकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार! - Marathi News | Mahaparinirvan din : Quotes by B.R. Ambedkar that explain what real education and freedom mean | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आजही आपल्याला जगणं कसं असावं हे शिकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार!

सातशे किलो विविधरंगी फुलांनी सजविला बाबासाहेबांचा पुतळा परिसर - Marathi News | Babasaheb's statue complex decorated with seven hundred kg of colorful flowers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सातशे किलो विविधरंगी फुलांनी सजविला बाबासाहेबांचा पुतळा परिसर

महापरिनिर्वाण दिन विशेष; महामानवास अभिवादन करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं डॉ. बाबासाहेबांना अभिवादन  - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray greeted Babasaheb Ambedkar with Governor on Mahaparinirvana Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं डॉ. बाबासाहेबांना अभिवादन 

इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरेल. ...

इर्र्विन चौकात आज जनसागर - Marathi News | The public ocean today at Irvine Square | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इर्र्विन चौकात आज जनसागर

आक्रमण संघटनेच्यावतीने शुक्रवारी सकाळी ९ वाजता महापरित्राण पाठ भंते प्रज्ञाबोधी व त्यांचा महासंघ करणार आहे. सकाळी १०.३० वाजता बिगूलवर मानवंदना, राष्ट्रगीत होणार आहे. दुपारी १२ वाजता अतिथींकडून महामानवाला शब्दसुमनांजली अर्पण करण्यात येणार आहे. ...