बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
कामाच्या स्वरूपात बदल झाला असला तरी त्यात विलंब टाळण्यासाठी नव्याने निविदा न काढता विद्यमान कंत्राटदार असलेल्या शापूरजी पालनजी या कंपनीमार्फतच काम पूर्ण करून घेण्याचा निर्णयही बैठकीत झाला. ...
अंगबळापेक्षा ज्ञानबळ असणे महत्त्वाचे आहे, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. जगातल्या कोणत्याही ग्रंथालयाच्या तोडीचे ग्रंथालय आपल्या संग्रही पाहिजे, असे त्यांना वाटत असे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर अज्ञात इसमांनी तोडफोड व नासधूस करून निंदणीय कृत्य केले आहे. हा भ्याड हल्ला असून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्थानिक इंदिरा गा ...