बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजीरोडवरील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जमलेले भीमसैनिक. ...
कोरोनाचा परिणाम, वादळ-वारा, पाऊस, थंडी असे नैसर्गिक संकट आले तरी, महापरिनिर्वाणदिनी जगभरातून भीम अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी आले आहेत. ...
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सुरु झालेल्या या समारंभात सुरवातीला सर्व उपस्थित नागरिकांनी संविधानाची उद्देशिका सामुदायिक म्हटली. ...
December 6 Mahaparinirvan Din, Dr Babasaheb Ambedkar, CM Uddhav Thackrey News: या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा, असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले. ...