लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, मराठी बातम्या

Dr babasaheb ambedkar jayanti, Latest Marathi News

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा मोदी सरकारचा डाव”: नाना पटोले - Marathi News | nana patole criticized central modi govt over indian constitution on dr babasaheb ambedkar jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा मोदी सरकारचा डाव”: नाना पटोले

जाती धर्मात विष पेरून काही पक्ष व संघटना सामाजिक वातावरण दुषित करण्याचे काम करत आहेत, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. ...

समीर वानखेडे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर; नवाब मलिकांबाबत प्रश्न विचारताच... - Marathi News | ncb sameer wankhede at chaityabhoomi for dr babasaheb ambedkar jayanti and reaction over nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर; नवाब मलिकांबाबत प्रश्न विचारताच...

सर्व तरुणांनी बाबासाहेब आंबेडकरांना आपले आदर्श मानावे आणि त्यांच्या सिद्धांतांचे पालन करावे, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. ...

'आमचीच लायकी नाही!..'; पोस्ट शेअर करत हेमांगी कवीने मागितली माफी - Marathi News | marathi actress hemangi kavi on dr babasaheb ambedkar jayanti facebook post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आमचीच लायकी नाही!..'; पोस्ट शेअर करत हेमांगी कवीने मागितली माफी

Hemangi kavi: हेमांगीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने बाबासाहेबांची माफी मागितली आहे. ...

ध्येयवेड्या तरुणाचा अनोखा उपक्रम; महामानवाच्या जीवनावरील एक हजार लेख, दुर्मिळ फोटोंचे संकलन - Marathi News | One thousand articles on the life of a great man, a collection of two thousand rare photos | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ध्येयवेड्या तरुणाचा अनोखा उपक्रम; महामानवाच्या जीवनावरील एक हजार लेख, दुर्मिळ फोटोंचे संकलन

ध्येयवेड्या युवकाने बाबासाहेबांच्या जीवनावरील एक हजार लेखांचे तसेच दोन हजारांहून अधिक दुर्मीळ छायाचित्रांचे संकलन केले आहे. फोटो - मोहन १३ वाय ...

Dr Babasaheb Ambedkar: बेटा, काशीबाई काय बेत केलाय आमच्यासाठी? बाबासाहेबांसाठी भाजी-भाकरी बनविणा-या ९३ वर्षीय काशीबाईंची खास मुलाखत - Marathi News | Exclusive Interview with 93 years old Kashibai gaikwad related to Dr Babasaheb Ambedkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Dr Babasaheb Ambedkar: बेटा, काशीबाई काय बेत केलाय आमच्यासाठी? बाबासाहेबांसाठी भाजी-भाकरी बनविणा-या ९३ वर्षीय काशीबाईंची खास मुलाखत

बाबासाहेबांना आवडणाऱ्या भाज्या व भाकरीचे रुचकर जेवण त्यांच्यासाठी बनवायची. त्यांना पोटभर खाऊ घालण्यात माझी धन्यता ...

शाहूंच्या भूमीत 'भीमरायांना' अभिवादन, बिंदू चौकात रात्री बारा वाजता हजारो अनुयायांनी केले वंदन - Marathi News | Bharat Ratna Dr On the occasion of the 131st birth anniversary of Babasaheb Ambedkar, thousands of followers greeted at Bindu Chowk in Kolhapur at midnight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहूंच्या भूमीत 'भीमरायांना' अभिवादन, बिंदू चौकात रात्री बारा वाजता हजारो अनुयायांनी केले वंदन

कोल्हापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो..च्या जयघोषात हजारो अनुयायांनी येथील बिंदू चौक परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास रात्री बारा वाजता अभिवादन ... ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती! राज्यघटनेचा मसुदा लिहिलेल्या टाईपरायटरसह अन्य वस्तूंवर होणार रासायनिक प्रक्रिया; १०० वर्षे टिकणार - Marathi News | Dr Babasaheb Ambedkar Jayanti! Chemical processing will take place on other objects, including a draft typewriter; Will last 100 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती! राज्यघटनेचा मसुदा लिहिलेल्या टाईपरायटरसह अन्य वस्तूंवर होणार रासायनिक प्रक्रिया; १०० वर्षे टिकणार

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तूंचे जतन करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यांनी राज्यघटना ज्यावर टाईप केली त्या टाईपरायटरवर रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. ...

विशेष लेख: भारतीय ऊर्जा क्षेत्राचे शिल्पकारही बाबासाहेबच! - Marathi News | dr babasaheb ambedkar is also given valuable contribution in Indian energy sector | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: भारतीय ऊर्जा क्षेत्राचे शिल्पकारही बाबासाहेबच!

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे  जुलै १९४२ मध्ये देशाचे कामगार मंत्री झाले तेव्हा विद्युत निर्मिती हा विभाग कामगार खात्यांतर्गतच महत्त्वाचा विभाग म्हणून कार्यरत होता. ...