आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन यांनी इंदू मिल परिसरात करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचे सादरीकरण केले. प्रवेशद्वार, स्मारक इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, बेसमेंट वाहनतळ याबद्दल सविस्तर माहिती दिली. ...
या फोटोत इरफान सोलंकी बाबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या स्थितीत दिसत आहेत. विशेष म्हणजे, या फोटोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गळ्यात फक्त एकच हार आहे, तर सोलंकी यांच्या गळ्यात मोठ्या प्रमाणावर हार दिसत आहेत. ...