डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणासाठी जीएमआरने लावलेली अंतिम बोली रद्द करण्यात आली आहे. आता नव्याने टेंडरची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याकरिता एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. ...
देशाच्या विविध शहरांमधून नागपुरात पोहोचणारी १३ विमाने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. उर्वरित सर्व विमाने रद्द झाली. ...
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे बुधवारी एअर अरेबियाने जी९-४१६ शारजाह-नागपूर विमानाचे उड्डाण रद्द केले आहे. याशिवाय गो एअरचे जी-८ २५१९ दिल्ली-नागपूर, जी-८ २८३ पुणे-नागपूर आणि जी-८ १४२ मुंबई-नागपूर विमान रद्द झाले आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची डॉक्टर आणि त्यांच्या चमूतर्फे आधुनिक उपकरणांद्वारे तपासणी करण्यात येत आहे, पण घरगुती प्रवाशांची तपासणी करण्यात येत नसल्याची बाब पुढे आली आहे. ...
नागपूर विमानतळावर संशयितांची स्क्रीनिंग केली जात आहे. संशयित आढळल्यास त्यांच्या हाताच्या मागील बाजूला स्टॅपिंग केले जात आहे. यामुळे संबंधित व्यक्ती ओळखता येतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. ...
विदेशात गेलेला भारतीय प्रवासी मुंबई आणि दिल्ली विमानतळावर उतरून तेथून विमानाने नागपुरात आल्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक तपासणीविना शहरात दाखल होत असल्याने कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’चा शिरकाव उपराजधानीतदेखील झाला असून संपूर्ण यंत्रणा ‘मिशन मोड’वर गेली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे आवश्यक असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मात्र धक्कादायक प्रकार समोर आला ...