दिल्लीसह देशातील अन्य शहरांमध्ये धुके आणि खराब हवामानामुळे अन्य शहरातून नागपुरात येणारी दहा विमाने अनेक तासांपर्यंत उशिरा आलीत. काही विमानांना तीन तासांपर्यंत उशीर झाला. बदलत्या वातावरणाचा परिणाम सकाळच्या विमानांवर सर्वाधिक झाला. ...
नवीन वर्षांच्या सुरुवातीला एअर एशिया विमान कंपनीच्या विमानाचे संचालन नागपुरातून बंद होणार आहे. कंपनीला नागपुरातून विमान सेवा सुरू करण्यास एक वर्षही पूर्ण झाले नाही, पण ११ जानेवारीपासून विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बुधवारी सकाळी ६.४५ वाजता हैदराबाद येथून गुवाहाटीकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे एका वयस्क महिला प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. वैमानिकाने महिलेची तब्येत बिघडल्याची सूचना ...
नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पाऊसही पडत आहे. यातच धुक्याने संपूर्ण शहराला व्यापले आहे. याचा परिणाम विमान सेवेवरही पडला आहे. विमानसेवा प्रभावित झाली असून, १२ पेक्षा अधिक विमानांना उशीर झाला. नागपूर ते मुंबई, दिल्ली, बंगळुरू, ह ...
मध्य प्रदेशात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८ नोव्हेंबर रोजी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेळा येणार आहेत. ...
जेट एअरवेजचे दिल्ली-नागपूर (९डब्ल्यू६५७) या विमानाच्या वैमानिकाने कामाची वेळ संपल्याचे कारण सांगून विमानाचे उड्डाण करण्यास नकार दिल्यामुळे हे विमान नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ तास १७ मिनिटे उशिरा पोहोचले. वैमानिकांच्या ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी ४ वाजता प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. विमानतळावर अचानक सीआयएसएफ आणि पोलिसांच्या शीघ्र कृती पथकाच्या हालचाली वाढल्या. प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मोठ्याने आवाज करीत अग्निशमन दलाचे वाहन आणि ...