मुसळधार पावसामुळे मुंबईहून नागपुरात सकाळी येणाऱ्या तीन विमानांना विलंब झाला. तर एअर इंडियाचे सकाळी ७.२० वाजता नागपुरात येणारे एआय ६२६ मुंंबई-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गो एअरचे विमान तब्बल चार तास उशिरा नागपुरात पोहोचले. देशाच्या अन्य भागातून नाग ...
विमानाचे उड्डाण आणि धावपट्टीवर उतरण्यास अडथळा ठरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या काही इमारतींचे अवैध माळे पाडण्यात येणार आहे. ...
वाशाची तब्येत खराब झाल्यामुळे गुरुवारी सकाळी रांची येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. प्रवासादरम्यान एका २१ वर्षीय युवकाच्या छातीत दुखणे वाढले होते. ...
नागपुरातील खराब हवामानामुळे विमान प्रवाशांना चांगलाच फटका बसला. सोमवारी सायंकाळी नागपुरात येणारे इंडिगोचे हैदराबाद- नागपूर ६-ई-७१०२ हे विमान खराब हवामानामुळे आकाशातूनच परत गेले. ते रात्री ९.१५ वाजता परत आले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना टर्मिनल परिसरात सोडण्यासाठी आणि पिकअप करण्यासाठी वाहनचालकाकडून पहिले पाच मिनिटे कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसले तरीही इतर सेवांसाठी शुल्क मोजावे लागते. पूर्वीच पार्किंगच्या असलेल्या अवाढव्य शु ...
इंडिगो एअरलाईन्सने सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या नागपूर- हैदराबाद-नागपूर विमानाचे संचालन एक महिन्यासाठी बंद केले आहे. उड्डाण ७२ सिटांच्या लहान एटीआर विमानाने करण्यात येत होते. त्याऐवजी आता कंपनीतर्फे हैदराबाद विमानाचे संचालन सायंकाळी ६.४० वाजता करण्यात य ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अन्य देशातून आणि देशाच्या विभिन्न शहरातून येणारी विभिन्न एअरलाईन्सची विमाने १५ मिनिटे तर दीड तासांपर्यंत उशिरा पोहोचली. ...