लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा

Dowry, Latest Marathi News

नवविवाहितेशी मित्रासह पती बळजबरीने ठेवायचा संबंध; व्हिडिओही रेकॉर्ड करायचा मग... - Marathi News | The relationship of a newlywed wife raped by husband with a friend; Want to record a video too ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवविवाहितेशी मित्रासह पती बळजबरीने ठेवायचा संबंध; व्हिडिओही रेकॉर्ड करायचा मग...

Rape Case : पतीने आपल्या मित्राकडूनही महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ...

लग्नाच्या 1 महिन्यानंतरच सासरी नववधूचा जळालेला मृतदेह आढळला - Marathi News | The burnt body of the bride was found at her father-in-law's house only 1 month after the marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या 1 महिन्यानंतरच सासरी नववधूचा जळालेला मृतदेह आढळला

Dowry Case :5 दिवसांपूर्वी कोटा पोलिसांना आगीमुळे घरातील नवविवाहित महिला जळून खाक झाल्याची माहिती मिळाली होती. ...

पुसदच्या नवरदेवाने ५० लाखांसाठी लग्न मोडले - Marathi News | Navradeva of Pusad broke up the marriage for 50 lakhs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वधूपित्याची तक्रार : लग्नाच्या पत्रिका वाटल्यानंतर घातला खोडा

ऐन शेवटच्या घटकेला पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख मागत विवाह करण्यास नकार दिला. यात वधूपित्याला तब्बल ३ लाख ८६ हजारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वधूपित्याने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध कलम ४१७, ...

साहेब, न्याय पाहिजे!, भाचीचा कापलेला पाय घेऊन असहाय्य मामा पोहोचला पोलीस ठाण्यात - Marathi News | Sir, justice is wanted! Helpless uncle reached the police station with her niece's amputated leg | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साहेब, न्याय पाहिजे!, भाचीचा कापलेला पाय घेऊन असहाय्य मामा पोहोचला पोलीस ठाण्यात

Dowry Case :कुटुंबीयांनी तेथे उपस्थित पोलिसांना विनवण्या करून न्याय हवा असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

विहिरीत सापडले मृतदेह, ३ सख्ख्या बहिणींनी २ चिमुरड्यांसह केली आत्महत्या  - Marathi News | Body found in well, 3 sisters commit suicide with 2 kids in jaipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विहिरीत सापडले मृतदेह, ३ सख्ख्या बहिणींनी २ चिमुरड्यांसह केली आत्महत्या 

Dowry Case : मिळालेल्या माहितीनुसार, मृत तीन बहिणींपैकी ममता आणि कमलेश या दोन बहिणी गरोदर होत्या. त्यापैकी एका बहिणीची प्रसूतीची वेळ गुरुवारी होती, मात्र तिने बुधवारीच आत्महत्या केली. ...

बहिणीचा दीर निघाला दगेबाज; लग्न केलं, हनीमूनही केला आणि झाला फरार - Marathi News | Groom absconding after first night of marriage in chhapra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीचा दीर निघाला दगेबाज; लग्न केलं, हनीमूनही केला आणि झाला फरार

Groom absconding after first night of marriage : पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आता पती आणि सासरचे लोक हुंडा मागत आहेत. दोन लाख रुपये रोख व दुचाकी घेऊन देण्यास  नकार दिल्याने  विवाहित तरुणाने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. ...

'तू लग्न कर किंवा नको, मी तुझ्या भावाला सोडणार नाही', असं पोलिसाने नवऱ्याला खडसावलं  - Marathi News | "Whether you get married or not, I will not leave your brother," police told her husband. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तू लग्न कर किंवा नको, मी तुझ्या भावाला सोडणार नाही', असं पोलिसाने नवऱ्याला खडसावलं 

Groom reached police station to rescue his brother : हे प्रकरण अमरोहा येथील डिडोली कोतवाली भागातील आहे. ओमप्रकाश नावाच्या व्यक्तीने त्याचा मुलगा नन्हे उर्फ ​​अनुज याचे लग्न संभलच्या इसापूर गावात राहणाऱ्या सोहनची मुलगी मंजू हिच्याशी जुळवले होते. ...

विवाहितेचे आरोप निराधार.. हुंड्यासाठी छळाचा एफआयआर रद्द; अमेरिकन दिराला दिलासा - Marathi News | court cancelled woman's allegations of torture for dowry, consolation to brother in law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवाहितेचे आरोप निराधार.. हुंड्यासाठी छळाचा एफआयआर रद्द; अमेरिकन दिराला दिलासा

विवाहितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी पती, दीर व सासूविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे, अपमानित करणे व ठार मारण्याची धमकी देणे या गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदविला होता. ...