लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा

Dowry, Latest Marathi News

"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..." - Marathi News | greater noida dowry murder nikki husband in laws booked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."

ग्रेटर नोएडामधून हुंड्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ...

"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | greater noida nikki dowry case husband beat sister told whole story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा

डिसेंबर २०१६ मध्ये दोन्ही बहिणींचं लग्न झालं होतं. दोन्ही मुलींच्या पालकांनी लग्नात त्यांच्या परिस्थितीनुसार हुंड्यात सर्व काही दिलं होतं. ...

आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश - Marathi News | Greater Noida Dowry Case: woman named Nikki was burnt to death, case of dowry harassment and domestic violence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

या वादावर बऱ्याचदा पंचायतीसमोर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या सासरचे सुधारले नाहीत असा आरोप कुटुंबाने केला. ...

फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय - Marathi News | Just because a woman was crying does not constitute a crime of harassment for dowry: Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय

महिलेचे लग्न डिसेंबर २०१० मध्ये झाले होते. ...

नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का - Marathi News | new twist in the death of merchant navy officer anurag wife madhu in lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का

अनुरागने मधूकडे १५ लाखांची मागणी केली होती आणि ती पूर्ण न केल्यामुळे तिचा दररोज मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.  ...

हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप - Marathi News | haryanvi dancer sapna sharma accuses in laws of dowry harassment and assault | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप

हरियाणाच्या डान्सर सपना शर्माने तिच्या सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि दारू पिऊन नवरा तिला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

पोटात लाथ मारली, डोक्यावर वार केले...; यूएईमध्ये वाढदिवशीच सापडला केरळल्या महिलेचा मृतदेह, पतीवर हत्येचा आरोप - Marathi News | Kerala woman dies in UAE parents say husband killed her because she did not give dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटात लाथ मारली, डोक्यावर वार केले...; यूएईमध्ये वाढदिवशीच सापडला केरळल्या महिलेचा मृतदेह, पतीवर हत्येचा आरोप

युएईमध्ये एका खोलीत भारतीय महिलेचा मृतदेह आढळून आला असून पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा - Marathi News | Electric shock, forced abortion; What did the husband do to Manisha for a 'Thar'? Big revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा

मनीषाने सासरच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. मात्र, मृत्यूपूर्वी तिने बनवलेला एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ...