lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा

Dowry, Latest Marathi News

अनोखा आदर्श! फक्त 1 रुपया आणि नारळ घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला... - Marathi News | constable groom marraige with girl only one rupee and coconut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनोखा आदर्श! फक्त 1 रुपया आणि नारळ घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...

नवरदेवाने हुंडा प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे ...

नात झाली नकोशी; विवाहितेला काढले घराबाहेर, गर्भारपणात मारहाण - Marathi News | the married woman was thrown out of the house in-laws due to grand daugchild is a girl | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नात झाली नकोशी; विवाहितेला काढले घराबाहेर, गर्भारपणात मारहाण

अंजनगावातील घटना ...

विवाहितेला सासुरवास; गाडीसाठी तुझ्या बाबाकडून पैसे घेऊन ये म्हणत तगादा - Marathi News | crime filed against in laws for torturing daughter-in-law for dowry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विवाहितेला सासुरवास; गाडीसाठी तुझ्या बाबाकडून पैसे घेऊन ये म्हणत तगादा

अंजनगाव पोलिसांत गुन्हा  ...

विवाहितांभोवती हुंड्याचा फास, चार महिन्यांत २१८ गुन्हे, १० जणींचा बळी, उच्चशिक्षितांचा सहभाग - Marathi News | Dowry noose around married people, 218 crimes in four months, 10 victims, involvement of highly educated people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितांभोवती हुंड्याचा फास, चार महिन्यांत २१८ गुन्हे, १० जणींचा बळी, उच्चशिक्षितांचा सहभाग

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यांत मुंबईत महिलांसंबंधित १ हजार ९९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ...

पप्पा, हुंडा दिला नाही म्हणून खूप मारहाण होते; वडिलांशी बोलून मुलीने घेतला गळफास - Marathi News | Papa, was beaten a lot for not paying dowry The girl hanged herself after talking to her father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पप्पा, हुंडा दिला नाही म्हणून खूप मारहाण होते; वडिलांशी बोलून मुलीने घेतला गळफास

याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

फेरे घेण्यापूर्वी नवरदेवाने मागितली 'बोलेरो'; मुलीकडच्या मंडळींनी कपडे फाटेपर्यंत धुतला - Marathi News | Before taking the rounds of marriage, the bridegroom asked for 'Bolero'; The bridge relative slap groom in marraige hall in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेरे घेण्यापूर्वी नवरदेवाने मागितली 'बोलेरो'; मुलीकडच्या मंडळींनी कपडे फाटेपर्यंत धुतला

१ मे रोजी नागलगावच्या लखन मीणा यांची मुलगी निशा (२४) हिचा विवाह दौसाच्या बेजुपाडा तालुक्यातील झुताहेडा स्थित विजेंद्र (२८) याच्याशी निश्चित झाला होता ...

हुंड्यात BMW न मिळाल्याने वधूला सोडून नवरदेव पसार; वडील म्हणाले - "2 कोटी खर्च केले पण..." - Marathi News | groom absconds leaving wife at goa airport for not getting bmw in dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यात BMW न मिळाल्याने वधूला सोडून नवरदेव पसार; वडील म्हणाले - "2 कोटी खर्च केले पण..."

बीएमडब्ल्यू कार आणि हुंड्यात काही रोख रक्कम न मिळाल्याने नवरदेवाने वधूला एअरपोर्टवर सोडून पळ काढल्याच धक्कादायक घटना घडली आहे. ...

धक्कादायक; १४४ विवाहिता वर्षभरात ठरल्या हुंडाबळी, ७४ जणींचा अनैतिक व्यापार - Marathi News | 144 married women became dowry victims during the year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक; १४४ विवाहिता वर्षभरात ठरल्या हुंडाबळी, ७४ जणींचा अनैतिक व्यापार

२०२२ मध्ये महिलांबाबत ३६ हजार गुन्हे ...