Dowry Case :लग्नाच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे नवऱ्याकडील मंडळी लग्नासाठी आली नाहीत. त्यामुळे लग्नाचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याची आणि हुंडा मागितल्याची तक्रार तरुणीने पोलीस ठाण्यात केली होती. ...
Dowry Case : घटनास्थळी मुलीच्या बाजूच्या लोकांनी जाब विचारला असता रात्री २/३ वाजेपर्यंत वारंवार बोलावून देखील वरपक्ष फेरे मारण्यास आले नसल्याचे सांगितले. पोलिसांना पाहून फेऱ्या मारताय, नंतर काहीही करू शकता. ...
पत्नीच्या दस्तऐवजाचा दुरुपयोग करत पतीने बँकेतून तिच्या नावे बारा लाखाचे वाहन कर्ज काढले. हा प्रकार बँकेची नोटीस आल्यानंतरच या महिलेला माहीत झाला. तिने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
१ ऑगस्ट २०१३ रोजी राहत्या घरी पूजाने जाळून घेतले होते. तिच्या मृत्यूला हे चौघे जबाबदार असल्याची फिर्याद परतवाडा पोलीस ठाण्यात मृत पूजाची आई रेखा युवराज खाडे यांनी दाखल केली होती. ...
वडीलधाऱ्या मंडळींच्या गडगंज हुंड्याच्या मागणीमळे समाजातील शेकडो लग्नाळू मुले कित्येक वर्षांपासून लग्नासाठी तळमळत आहेत. वयाची चाळीशी उलटल्यावरही लग्नाविना जगत आहेत. ...
कोर्टाने आरोपीच्या वयाकडे बघून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, कोर्टाने ही हत्या अत्यंत थंड डोक्याने आणि हेतुपुरस्सर केली असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचा ठपका ठेवला आहे. ...