लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा

Dowry, Latest Marathi News

वकील महिलेची सासरच्यांविरुद्ध छळाची तक्रार - Marathi News | Lawyer woman complains of harassment against in-laws | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वकील महिलेची सासरच्यांविरुद्ध छळाची तक्रार

Lawyer woman complains harassment नामवंत कुटुंबाशी संबंधित असलेल्या आणि स्वत:ही वकील असलेल्या करिश्मा गवई - दरोकर यांनी पती तसेच सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ...

तोंडात अ‍ॅसिड घातले अन् अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले; हुंड्यासाठी नवविवाहितेचा बळी - Marathi News | For dowry married women is brutally burnt by his husband side police registered a case in UP | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तोंडात अ‍ॅसिड घातले अन् अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले; हुंड्यासाठी नवविवाहितेचा बळी

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी नुकतेच लग्न झालेली मुलगी हुंड्यासाठी बळी गेली आहे. ...

सासरच्यांनी जबरदस्तीने विष पाजलं, मारलं; गुप्तांगात मिरची टाकण्याचा प्रयत्न, तरुणीच्या 'त्या' Video ने खळबळ  - Marathi News | rajasthan in laws forcibly fed poison tried to put chilli in private part woman made video before death bhilwara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासरच्यांनी जबरदस्तीने विष पाजलं, मारलं; गुप्तांगात मिरची टाकण्याचा प्रयत्न, तरुणीच्या 'त्या' Video ने खळबळ 

Crime News : अडीच महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. मृत्यूपूर्वी तिने केलेल्या Video मधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. ...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; चौघांना अटक - Marathi News | Married woman commits suicide after being harassed by her father-in-law; Four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; चौघांना अटक

Suicide Case : याप्रकरणी सासरच्या चौघांविरुध्द शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

"प्रशस्त फ्लॅट किंवा कार घेऊन द्या... मुलीसाठी इतकं तर केलंच पाहिजे ना"; आजही हुंडा ठरतोय मिठाचा खडा - Marathi News | Dowry in Maharashtra: Instead of cash parents are demanding flat, car or mutual fund investment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"प्रशस्त फ्लॅट किंवा कार घेऊन द्या... मुलीसाठी इतकं तर केलंच पाहिजे ना"; आजही हुंडा ठरतोय मिठाचा खडा

जग कितीही पुढं गेलं आणि चंद्रावर बंगले झाले तरीही समाजाची लग्नात मुलीकडून घेण्याची वृत्ती काही कमी होत नाही. पुरोगामी सातारा जिल्ह्यात हुंडा घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या जास्तीची आहे. ...

काय सांगता! नवरदेवाने हुंड्यात मागितलं २१ नखी कासव आणि काळा कुत्रा, पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | Groom demands tortoise with 21 toenails, black labrador as dowry in Aurangabad Maharashtra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काय सांगता! नवरदेवाने हुंड्यात मागितलं २१ नखी कासव आणि काळा कुत्रा, पोलिसात तक्रार दाखल

द इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, औरंगाबादच्या उस्मानपुरामध्ये राहणाऱ्या एका तरूणाचं लग्न रामनगर भागातील एका तरूणीसोबत जुळलं होतं. ...

पत्नीचा अश्लील व्हिडीओ पाठवला सासूला; लालची पतीने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने केले दुष्कृत्य - Marathi News | Sent objectionable video of wife to mother-in-law; greedy husband committed a crime by not fulfilling the demand for dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचा अश्लील व्हिडीओ पाठवला सासूला; लालची पतीने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने केले दुष्कृत्य

Dowry Case : पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आहे.  ...

बापरे! लग्नानंतर दोन दिवसांनी नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार; गुप्तांगाला दिले चटके - Marathi News | Gang rape of newlyweds two days after marriage; burn the private parts | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बापरे! लग्नानंतर दोन दिवसांनी नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार; गुप्तांगाला दिले चटके

Gangrape Case : लग्नानंतर दोनच दिवसांनी नवविवाहित मुलीला सासरच्या घरात क्रौर्याचे असे प्रकार दिसले की तिला धक्का बसला. ...